पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर – आपल्या शहरातील किमती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. परंतु बर्‍याच दिवसानंतर काल तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या किंमती कमी केल्या. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील पेट्रोलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर आज प्रतिलिटर 81.99 रुपये आणि डिझेलची किंमत 73.05 रुपये आहे. काल पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 09 पैसे तर … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर – आपल्या शहरातील किमती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. परंतु बर्‍याच दिवसानंतर काल तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या किंमती कमी केल्या. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील पेट्रोलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर आज प्रतिलिटर 81.99 रुपये आणि डिझेलची किंमत 73.05 रुपये आहे. काल पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 09 पैसे तर … Read more

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त, आपल्या शहरातील किंमत जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल विपणन कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत. जागतिक इंधन बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाल्यामुळे मंगळवारी ही घट नोंदविण्यात आली. या महिन्यात डिझेलच्या किंमतीत अनेक वेळा सलग घट झाली, पण पेट्रोलची किंमत ही बरेच दिवस स्थिर राहिली. राष्ट्रीय राजधानीत आज पेट्रोलच्या दरात 09 पैसे आणि डिझेलच्या … Read more

सर्वसामान्यांना मिळाला दिलासा! पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने आजही लागला ब्रेक, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल विपणन कंपन्या HPCL, BPCL आणि Indian Oil यांनी बुधवारीही तेलाच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पण महिन्याच्या सुरुवातीपासूनच डिझेलच्या किंमती कमी होताना दिसून आल्या. खरं तर, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याचे मुख्य कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमतीतील घट हे आहे. मंगळवारीही जागतिक इंधन बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण … Read more

पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर, आजची किंमत काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल विपणन कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि इंडियन ऑइल यांनी मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमती मध्ये कोणताही बदल केलेला नाही. राष्ट्रीय राजधानीत आज पेट्रोल किंमतींचे दर प्रति लीटर 82.08 रुपये आहेत, तर डिझेल किंमतींचे दर प्रतिलिटर 73.16 रुपये आहेत. सोमवारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 11 ते 12 पैसे कपात केली होती. दररोज … Read more

डिझेलच्या किंमतीत झाली पुन्हा कपात, पेट्रोलची किंमत काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) सोमवारी डिझेलच्या किंमतीत कपात केली. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. आज फक्त डिझेल स्वस्त झाले आहे. तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 11 ते 12 पैशांची कपात केली आहे. यानंतर … Read more

तोट्यात असणाऱ्या कंपन्यांच्या जमिनी विकण्यासाठी सरकार आता आणणार नवीन कायदा ! या योजनेबद्दल जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तोट्यात असणाऱ्या कंपन्या आणि बंद होणाऱ्या कंपन्यांची जमीन विकण्यासाठी सरकारने नवीन आराखडा तयार केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात जमीन आहे. तसेच, प्लांट व यंत्रसामग्रीची देखील विक्री करण्यासाठी सरकारने एक नवीन आराखडा तयार केला आहे. हे दोन भागात विभागले गेले आहे. या योजनेच्या पहिल्या भागाअंतर्गत जमीन विकण्यासाठी सरकार … Read more

सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींना लागला ब्रेक, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. परंतु बर्‍याच दिवसानंतर काल तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 16 पैशांची कपात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर एकतर वाढत आहेत किंवा त्यात कोणताही बदल होत नाही आहे. गेल्या 17 दिवसांत पेट्रोलच्या … Read more

सर्वसामान्यांना बसला मोठा धक्का, फक्त 3 महिन्यांत पेट्रोल 11 रुपयांनी झाले महाग – आजचे दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑईल (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (HPCL) ने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. मात्र, पेट्रोलच्या दरात 15 दिवसांत प्रतिलिटर 1.6 रुपयांनी वाढ झाली आहे आणि तीन महिन्यांत सुमारे 11 रुपये प्रतिलिटर वाढ झाली आहे. मंगळवारी दिल्लीत पेट्रोलची … Read more

पेट्रोलचे दर सतत वाढत आहेत! आज दर काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑईल (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (HPCL) ने आज पेट्रोलच्या किंमतीत 06 ने वाढ केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 82 रुपयांच्या पुढे गेली. या महिन्यात डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता, परंतु पेट्रोलमध्ये सतत वाढ होत होती. आज … Read more