७/१२ च्या उताऱ्यावरून नाव कमी झाल्याचे समजताच शेतकऱ्याचा तलाठी कार्यालयातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

परभणी प्रतिनिधी | गजानन घुमरे सातबारा उताऱ्यावरील नाव अचानकपणे वगळण्यात आल्याने तणावात असलेल्या शेतकऱ्याचा तलाठी कार्यालयातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक 24 जुलै रोजी दुपारी घडली. पाथरी तालुक्यातील तुरा येथील शेतकरी मुंजाभाऊ दादाराव चाळक ( वय ५५) हे विमा भरण्यासाठी मंगळवारी पाथरी येथे आले होते. तुरा येथील गट क्रं . 131 मधील … Read more

देव तारी त्याला कोण मारी ; डोंगरीच्या पडलेल्या इमारतीच्या मलम्यातून बाळ निघाले जिवंत

मुंबई प्रतिनिधी | देवतारी त्याला कोण मारी अशी म्हण मराठीत रूढ आहे. या म्हणींचे सत्यरुप आज मुंबईमध्ये पाहण्यास मिळाले आहे. डोंगरी भागात म्हाडाची इमारत पडल्याने त्या इमारतीच्या मलम्याखाली ४० लोक दबले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.या मलम्यातून एका बाळाला जिवंत काढले गेल्याची घटना देखील काही वेळा पूर्वी घडली आहे. जखमी अवस्थेत सापडल्या या बाळाला जे.जे. … Read more

Breaking | मुंबईमध्ये चार मजली इमारत पडली ; ४० लोक मलब्याखाली दबले

A few days ago, there was a sensational sensational incident that happened in Mumbai due to a large part of a four-storey building in Dongri area of ​​Mumbai, where 40 to 50 people were buried under this building.

पद्मसिंह पाटलांनी माझी सुपारी दिली होती ; अण्णांची सीबीआय कोर्टात साक्ष

मुंबई प्रतिनिधी | पद्मसिंह पाटील यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या संदर्भात मी तत्कालीन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून सुध्दा त्यांनी कसलीच दखल घेतली नाही. कारण पद्मसिंह पाटील यांचे नातेवाईक शरद पवार हे त्यावेळी केंद्रात मंत्री होती अशी खळबळ जनक साक्ष अण्णा हजारे यांनी सीबीआय न्यायालयात मुंबई येथे दिली आहे. पवनराजे निंबाळकर यांच्या … Read more

राजकीय पेच सोडवण्यासाठी सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे

लोकशाहीत बहुमत किती महत्वाचे असते. याची प्रचीती कर्नाटकात उद्भवलेल्या राजकीय पेच प्रसंगाने करून दिली आहे. कर्नाटकमधील सरकार कोणत्याही क्षणी पडू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली असताना कसल्याही परिस्थितीत सरकार वाचवण्यासाठी कॉंग्रेस आणि जेडीएस नेते प्रयत्न करत आहेत. अशातच सर्वच मंत्र्यांनी आपले मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत. नाराज आमदारांना मंत्री मंडळात सामवून घेण्याचे अस्त्र आता कॉंग्रेस आणि … Read more

अजित पवार यांचा पराभव करण्यावर चंद्रकांत पाटील पुन्हा बोलले

पुणे प्रतिनिधी | पिंपरीमध्ये मी केलेले वक्तव्य हे माध्यमांनी चुकीची लावली त्यामुळे मला नेमके काय म्हणायचे होते हे माध्यमांमध्ये व्यवस्थित गेले नाही. त्यामुळे मी पुन्हा सांगतो की बारामती विधानसभा आमचे लक्ष नाही. तर २०२४ची बारामती लोकसभा हि निवडणूक जिंकणे आमचे धोरण आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. अजित पवार यांचा पराभव करणे हे केवळ विधानच होऊ … Read more

मी साखर उद्योगात पडलो तुम्ही पडू नका : नितीन गडकरी

पुणे प्रतिनिधी | साखर उद्योगाला आता बरे दिवस राहिले नाहीत आणि येत्या काळात देखील त्याला काही भवितव्य दिसत नाही असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. एवढेच बोलून नितीन गडकरी थांबले नाहीत. तर त्यांनी साखर उद्योगात मी पडलो तुम्ही पडू नका असा चिमटा देखील काढला. ते पुण्यात आयोजित साखर परिषदेत बोलत होते. साखर उद्योग आणि … Read more

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल ; गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने दिले होते आदेश

पुणे प्रतिनधी | सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमरकर यांच्यावर अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ (अ‍ॅट्रॉसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या परिसरात असणाऱ्या मेस मध्ये वारंवार आळ्या आढळत असल्याने मुलांनी केलेल्या केलेल्या आंदोलनानंतर वादाचा भडका पेटला होता. या आंदोलनानंतर कुलगुरूंनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची तक्रार चतु:श्रृगी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर संबंधित … Read more

मुख्यमंत्र्यांच्या होम मिनिस्टर करणार भाजपचा प्रचार

नागपूर प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रचारात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या पत्नी अमृता देवेंद्र फडणवीस या नागपूर मध्ये विधानसभेचा प्रचार करणार आहेत. या संदर्भातील माहिती स्वतः अमृता फडणवीस यांनी जाहीर केली. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात शक्य असेल तिथे त्या प्रचारात उतरणार आहेत. त्याच प्रमाणे नागपूर मधील इतरही मतदारसंघात अमृता फडणवीस … Read more

भेंडी बियाण्यात फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीला शेतकऱ्यांनी शेतातच ठेवले डांबून

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी,  तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील शेतकऱ्यांची औरंगाबाद येथील नाथ बायोजिन इंडिया लिमिटेड या बियाने कंपनीने फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. भेंडीची लागवड करुन तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही भेंडीला फुले व फळे लागत नसल्यामुळे शेतकरी हवालदिक झाले आहेत.शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी भेंडी प्लॉट ची स्थळ पाहणी करण्यासाठी आलेल्या कंपनीच्या … Read more