MVA Offer To Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींना महाविकास आघाडीची सर्वात मोठी ऑफर; राजकारणात नवा ट्विस्ट

MVA Offer To Sambhajiraje Chhatrapati for lok sabha

MVA Offer To Sambhajiraje Chhatrapati : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाला उमेदवारी द्यायचे हे जवळपास निश्चित झालं आहे. याच दरम्यान, महाविकास आघाडीने कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे याना मोठी ऑफर दिली आहे. संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीतील कोणत्याही एका … Read more

Chhagan Bhujbal : OBC समाजासाठी छगन भुजबळांचा मंत्रिपदाचा राजीनामा?? शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष

Chhagan Bhujbal Resign

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी गेल्या नोव्हेंबरमध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्य कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, परंतु तो अद्याप स्वीकारला गेला नाही अशी मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील एका नेत्याने या वृत्ताला दुजोरा सुद्धा दिल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडिया मध्ये छापण्यात आलं आहे. … Read more

संसदेत कामकाज सुरू असताना घडला धक्कादायक प्रकार; सुरक्षा रक्षकांची उडाली तारांबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरात खळबळ होणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. आज संसदेचे कामकाज सुरू असताना एक तरुण अचानक आतमध्ये शिरला. यामुळे संसदेत गोंधळ उडाला. यानंतर संसद अध्यक्षांनी देखील कामकाजाला तातडीनं स्थगिती दिली. तसेच, या तरुणांना ताब्यात घेण्यात यावे, असे आदेश देण्यात आले. मात्र या सर्व घटनेमुळे संसदेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. #WATCH … Read more

शिवसेनेला मोठा झटका! धनुष्यबाण गोठवलं, पक्षाचे नावसुद्धा वापरता येणार नाही

eknath shinde uddhav thackeray

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह (shivsena symbol) गोठवलं आहे. यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना … Read more

‘पुरुष कधी स्वतंत्र होणार ?’ जागतिक पुरुष दिनी पत्नी पिडीत आश्रमात शीर्षासन आंदोलन

pp

औरंगाबाद – शहरापासून जवळच असलेल्या पत्नी पिडीत आश्रमात जागतिक पुरुष दिन शीर्षासन आंदोलन करत साजरा करण्यात आला. आंदोलकांनी यावेळी पुरुषांचे हक्क संरक्षणासाठी विविध मागण्या केल्या. महिला दिन साजरा करण्यात अनेक पुरुषांचाही सहभाग असतो. अनेक शासकीय कार्यालयात महिला दिन साजरा केला जातो. परंतु, पुरुष दिन कुठल्याही शासकीय कार्यालयात साजरा होताना दिसत नाही. हा भेदभाव संपुष्टात आणणे … Read more

महापालिकेच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

औरंगाबाद – राज्य शासनाने गुंठेवारी भागातील डिसेंबर 2020 पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुंठेवारी भागातील मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला असतानाच महापालिकेला देखील मालामाल होत आहे. गुंठेवारी भागातील सतराशे प्रस्ताव दोन महिन्यात महापालिकेकडे दाखले झाले. त्यातील सातशे मालमत्ता नियमित करण्यात आल्या आहेत तर महापालिकेच्या तिजोरीत 17 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला असल्याचे नगर … Read more

वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेचा औरंगाबादेत ‘आक्रोश’

  औरंगाबाद – वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेच्या वतीने आक्रोश मोर्चाला औरंगाबादमध्ये सुरुवात झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला आहे. औरंगाबादचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या क्रांति चौकातून हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शेकडो शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले असून हा मोर्चा क्रांती चौक ते गुलमंडी पर्यंत निघाला. देशात पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल आदी … Read more

सिडको परिसरात हॉटेलमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला

marhan]

औरंगाबाद – शहरातील नेहमी गजबजणाऱ्या सिडको परिसरातील सावजी हॉटेलमध्ये एका तरुणावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या मारहाणीत आनंद ढगे (27, रा. आनंद नगर, चिकलठाणा एमआयडीसी) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात घटनेची … Read more

शहरात वाढणार 11 नगरसेवक; प्रभागांचीही होणार पुनर्रचना

औरंगाबाद – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असतानाच राज्य शासनाने बुधवारी शहराची वाढलेली लोकसंख्या गृहीत धरून नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे औरंगाबाद महापालिकेत आता 11 सदस्य वाढणार आहेत. यापूर्वी असलेल्या 115 वरून सदस्यांची संख्या 126 वर पोचणार आहे तर प्रभागांची संख्या 41 होणार असल्याचे सूत्रांनी … Read more

प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा

Murder

औरंगाबाद – पिसादेवी गावाच्या पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यावर एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचा प्रकार काल सकाळी काही नागरिकांच्या लक्षात आला. नंतर चिकलठाणा पोलिसांनी मृतदेह आला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर हा मृतदेह रामचंद्र रमेश जायभाये (रा. पिसादेवी रोड, हर्सुल) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्यांचा काटा काढला असल्याचा गुन्हा चिकलठाणा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात … Read more