मुख्यमंत्र्यांची पाणीपट्टीच नव्हे तर घरपट्टी देखील थकीत ; थकवलेत ‘एवढे लाख’

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या पाणीपट्टीचा विषय ताजा असतानाच त्यांच्या वर्षा बंगल्याचा मालमत्ता कर देखील भरला गेला ननसल्याचा खुलासा समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्याची पाणी पट्टी ७ लाख ४४ हजार एवढी आहे. तर पाणीपट्टीच्या थकीत रकमेबरोबरच मालमत्ता कराची देखील रक्कम मोठी आहे. मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्याची थकीत पाणी पट्टी ७ लाख ४४ हजार … Read more

५१ खासदारांनी विनवणी करूनही राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभूत झाल्या नंतर पराभवाची जबादारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस कमिटीने त्यांचा राजीनामा एक महिन्यासाठी स्थगित करून त्यांना अध्यक्ष पदी कायम राहण्यासाठी सांगितले. याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांच्या अध्यक्षते खाली आज ५१ खासदारांची बैठक आज पार पडली. या बैठकीत ५१ खासदारांनी विनवणी करूनही राहुल … Read more

IBPS मार्फत 8400 जागांसाठी मेगा भरती

पोटा पाण्याची गोष्ट| IBPS जी एक स्वायत्त संस्था आहे, . भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय अर्थ मंत्रालया आणि एनआयबीएम हे आयबीपीएससाठी मार्गदर्शकीय काम करतात. याशिवाय, सार्वजनिक बँका आणि विमा कंपन्यांमधील प्रतिनिधी आहेत जे IBPS च्या निर्णय प्रक्रीये मध्ये सहभागी होतात आणि कामकाज वाढवण्यासाठी मदत  करत असतात. आयबीपीएस प्रत्येक वर्षी एकाधिक सत्रांद्वारे 450 पेक्षा जास्त परीक्षा घेते. … Read more

एकतर्फी प्रेमातून शिक्षकाने केले शिक्षिकेवर चाकूने सपासप वार

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी  बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षकाने पर्यवेक्षिकेवर चाकूने हल्ला करीत स्वत:वरदेखील वार करून घेतल्याची घटना घडली. जखमी अवस्थेत दोघांनाही जळगाव येथे हलविण्यात आले आहे. बोदवड जवळील नाडगाव इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला पर्यवेक्षिका चंदा गरकळ यांच्यावर के ई पाटील या शिक्षकाने चाकू हल्ला केला . एकतर्फी प्रेमातून … Read more

पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच ; उद्धव ठाकरेंची भीष्म प्रतिज्ञा

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचा आज ५३ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी आज सामन्याच्या अग्रलेखातून शिवसेनेबद्दल भूमिका मांडली आहे. शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण आहे. त्यामुळे शिवसेना मागील ५३ वर्षे राज्याच्या राजकारणात टिकून आहे. भाजपसोबत शिवसेनेची युती जरूर आहे. मात्र शिवसेनेचा स्वतःचा एक वेगळा बाणा आहे. कारण शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात तळपत्या तलवारी प्रमाणे तळपत आहे असे … Read more

पुणे शहरात पिण्याच्या पाण्यासाठी एकाला कात्रीने भोकसले

पुणे प्रतिनिधी | जगात तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होऊ शकते असे बोलले जाते याचाच प्रत्येय आज पुण्यामध्ये आला आहे. महानगर पालिकेचा पाणी पुरवठा का खंडित झाला असे विचारताच संबंधित माणूस अंगावर धावून गेल्याने जाब विचारणाऱ्या व्यक्तीने त्याला कात्रीने भोकसले आहे. प्रकार केश कर्तनालायत झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महेंद्र कुसाळकर ( वय ४०) असे कात्रीने हल्ला … Read more

महाराष्ट्रातील ‘हे’ प्रसिद्ध गणपती मंदिर बॉम्बने उडवून देण्याची दहशतवाद्यांची धमकी

मुंबई प्रतिनिधी  | पुणे शहराला दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याने हाय अलर्ट देण्यात आला आहे. अशा अवस्थेत मुंबई येथील दादर प्रभादेवी स्थित सिद्धीविनायक मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ठाणे येथील विवियाना मॉलमधील बाथरूममध्ये धमकीचा संदेश लिखित स्वरूपात आढळलेल्याने मुंबई सह मुंबई उपनगरात एकच खळबळ माजली आहे. .’दुश्मन पर फतेह’, JIHAD-UL-AKBAR-TAEGET DADAR SHIDHI VINAYAYAK … Read more

मोबाईलमध्ये तसले फोटो बाळगणे गुन्हा होऊ शकत नाही – उच्च न्यायालय

तिरुअनंतपुरम | मोबाईलमध्ये फोटो बाळगणे स्त्री प्रतिबंधक निषेध कायद्यांतर्गत गुन्हा होऊ शकत नाही असा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला आहे. अश्लील फोटो बाळगणे आणि विकणे कायद्याने गुन्हा आहे असे त्या महिलेने आपल्या दाखल केलेल्या याचिकेत म्हणले होते मात्र न्यायालयाने हि याचिका फेटाळून लावली आहे. … Read more

पाण्याच्या टँकरने सात वर्षीय चिमुकलीला चिरडले

औरंगाबाद प्रतिनिधी |आईस्क्रीम घेण्यासाठी दुकानात गेलेल्या सात वर्षीय चुमुकलीला मनपाच्या पाण्याच्या टँकरने चिरडल्याची दुर्दैवी घटना आज (7 जून) औरंगाबाद शहरातील जयभवानीनगर येथे घडली.नेहा गौतम दंडे वय-7 वर्ष ( रा.बिदर राज्य.कर्नाटक) असे ठार झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. बहीण औरंगाबादेत राहत असल्याने मृत नेहा ही आई सोबत उन्हाळ्याच्या सुट्टीत बहीनीच्या घरी जयभवाणीनगर येथे आली होती. आज ती … Read more

भाजपला पाठिंबा देणाऱ्या कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

Untitled design

मुंबई प्रतिनिधी  | माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वात कळीचा मुद्दा म्हणून समोर आला तो म्हणजे याच मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपला दिलेला पाठिंबा. त्यांच्या या पाठींब्यानंतर कॉंग्रेसच्या पक्ष शिस्तीचा पुरा बोजवाराच वाजला. त्याच जयकुमार गोरेंनी लोकसभा निवडणुकी निकालानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. स्थानिक विकासाच्या मुद्द्याला डोळ्यासमोर ठेवून आपण भाजपला पाठिंबा दिला होता. माझी आशा … Read more