पूरग्रस्तांना आम्ही घरच्या पेक्षा चांगली व्यवस्था देत आहोत : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून केंद्र शासनाकडूनही मदत घेण्यात येत आहे. उत्तम व्यवस्था उभा करणं हे सर्वात मोठं चॅलेंज प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांसमोर आहे. मात्र, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी हे चॅलेंज स्विकारले आहे. आपण घरी होणार नाही, इतकी चांगली व्यवस्था उपलब्ध करुन देत आहोत’, असे विधान महसूल मंत्री चंद्रकांत … Read more

शिवस्वराज्य यात्रेच्या मंचावरच अमोल कोल्हेंना विचारला जाब ; राष्ट्रवादीच्या नेत्यांची उडाली धांदल

अहमदनगर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. या यात्रेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते भाजप सरकारला लक्ष्य करताना दिसून येत आहे. यात्रेच्या माध्यमातून जनतेच्यावतीने सरकारला काही प्रश्न विचारण्यात येत आहे. मात्र याच शिवस्वराज्य यात्रेच्या मंचावर संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षांनी साखर कारखान्यांच्या थकीत बीलावरून अमोल कोल्हे आणि अजित पवार … Read more

पूर परिस्थितीचा फायदा घेऊन दोन कैदी फरार

सांगली प्रतिनिधी | कृष्णा नदीने पूराचा कहर मांडला असतानाच याचा फटका सांगलीच्या जिल्हा कारागृहाला ही बसला आहे. कारागृहात गुन्ह्यांची शिक्षा भोगत असणारे ३९० कैदी पर्यायी ठिकाणी हलवण्यात आले आहेत. या स्थलांतराच्या दरम्यान दोन कैद्यांनी परिस्थितीचा फायदा घेऊन पळ काढला आहे. हे दोन कैदी तरुंगातून फरार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. तुरुंगात पाण्याची पातळी वाढत गेल्याने … Read more

पक्षांतर्गत बंडाळी थोपवण्यासाठी जि.प अध्यक्ष, उपाध्याक्षांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई प्रतिनिधी |  स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्वाचे समजले जाणारे पद म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद. या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. तसेच या पदासाठी बरेच राजकारण देखील होताना दिसते. सध्या अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेल्या राज्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्याक्षांच्या निवडणुका होणार होत्या. त्यानिवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या आज पार पडलेल्या … Read more

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन

नवी दिल्ली |  देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काल मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांना काल रात्री उपचारासाठी एम्स रुग्णालयात आणण्यात आले त्यानंतर काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या माघारी पती आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. जयप्रकाश नारायण … Read more

अतिवृष्टीचा पाऊस पुणे जिल्ह्यात या तालुक्यातील शाळा कॉलेज उद्या राहणार बंद

पुणे प्रतिनिधी | पुणे जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पुण्यात अंशतः पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने मागील दोन दिवस संपूर्ण जिल्ह्यातील शाळा कॉलेज बंद ठेवली होती. तर उद्या देखील अतिवृष्टीची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काही तालुक्यातील शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी निर्णय जाहीर केला आहे. पुणे जिल्ह्यात … Read more

अकलूजच्या आकलाई मंदिराला पाण्याचा वेढा

अकलूज प्रतिनिधी |  वीर धरणातून पाणी सोडल्याने नीरा नदीकाठी असणाऱ्या आकलाई मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. आकलाई देवस्थान अकलूजचे ग्राम दैवत आहे. तसेच हे मंदिर नीरा नदीच्या पात्राला चिटकून असल्याने पाणी मंदिरात शिरले आहे. त्याच प्रमाणे शेजारील रस्तावर देखील पाण्याचे साम्राज्य पसरले आहे. अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप ( पहा व्हिडीओ … Read more

म्हणून आणले मोदी सरकारने ३७० कलम कंकुवत करणारे विधेयक

नवी दिल्ली |  मोदी सरकाररने काश्मीरला विशेष दर्जा प्रधान करणारे कलम ३७० कंकुवत करण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक आणले आहे. या विधेयकाला गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत मांडले आहे. त्यांनी हे विधेयक मांडताच विरोधकांनी मोठा गडरोळ केला. त्यानंतर त्यावर विस्ताराने चर्चा देखील केली गेली. अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप ( पहा … Read more

अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप

अकलूज प्रतिनिधी | आठवडे बाजारात शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनीच पकडून चोप दिल्याची घटना आज अकलूजमध्ये घडली आहे. अकलूज येथील दर सोमवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात मागील काही दिवसापासून शेळ्यांची चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती. त्या टोळीचा पर्दा फाश करत त्यांना विवस्त्र करून नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. अकलूज परिसरात रानात चरणाऱ्या शेळ्या चोरून अकलूजच्या बाजारात … Read more