कलम ३७० हटवण्याचा केंद्र सरकारचा राज्यसभेत प्रस्ताव

नवी दिल्ली |  जम्मू कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या दृष्टीने राज्यसभेत आज अमित शहा यांनी प्रस्ताव मांडला आहे. या संदर्भातील एक जम्मू कश्मीर पुनर्रचना विधेयक संसदेत मांडण्यात आले आहे. त्यावर सध्या राज्यसभेत चर्चा सुरु आहे. मात्र कलम ३७० पूर्णपणे काढून नटाकता त्यातील विशेष दर्जा प्रधान करणारा भाग हटवण्यासाठी सरकार विधेयक घेऊन आले … Read more

राष्ट्रवादीने पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांच्या नावाने फटाके वाजवून केला शिंमगा

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते मोठ्या प्रमाणावर भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याचा प्रतिशोध म्हणून राष्ट्रवादीने निखराची लढाई करण्याचा निर्धार केला आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी मुंबई मधील प्रदेश कार्यालयासमोर फटाके वाजवून पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांच्या नावाने शिंमगा केला आहे. गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे असे म्हणून राष्ट्रवादीने लढाईच्या नव्या पर्वाला सुरुवात … Read more

करमाळ्यात बँक ऑफ इंडियाचा स्लॅब कोसळला ; २४ लोक ढिगाखाली दबले

करमाळा प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या बँक ऑफ इंडियाचा स्लॅब कोसळून त्या ढिगाखाली २४ लोक दबल्याची धक्कादायक घटना अवघ्या काही वेळापूर्वी घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरु केले आहे. आत्ता पर्यंत ९ लोकांना ढिगा खालून जिवंत बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे आहे. करमाळा … Read more

येडियुरप्पांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव ; मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा

बंगरुळु | भाजपचे नेते आणि कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी विश्वास दर्शक ठराव जिंकला आहे. आज विधानसभेत आवाजी मतदानाने या ठराव मंजूर करण्यात आला. ठराव मांडल्यावर बी.एस येडियुरप्पा यांनी भाजपच्या बाजूने १०६ आमदार असल्याचा दावा केला आणि सभागृहातील आपल्या बाजूच्या आमदारांना ठराव मंजूर करण्याचे आवाहन देखील केले. Winning the trust vote is, taking one … Read more

कर्नाटक विधानसभेचे १४ आमदार अपात्र

बंगळुरू कर्नाटक |  विधानसभेचे कर-नाटक अद्याप संपल्याचे दिसत नाही. कारण कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांनी १४ आमदारांना अपात्र घोषितकेले आहे. १७ बंडखोर आमदारांपैकी ते १४ आमदार होते. विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश यांनी त्यांना अपात्र घोषित केल्याने कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा नव्याने खळबळ माजली आहे. शरद पवार आणि प्रियंका गांधी यांच्या उपस्थिती होणार धनगर मेळावा उधळवून लावणार कुमार … Read more

राहुल बोस यांना ४४२ रुपयांच्या २ केळी विकणाऱ्या हॉटलेला २५ हजारांचा दंड

मुंबई प्रतिनिधी | राहुल बोसला २ केली ४४२ रुपयांना विकणाऱ्या हॉटेलला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राहुल मागील काही दिवसापूर्वी चंदीगडमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले असता त्यांनी २ केळी ऑर्डर केले असता त्यांना त्या केळीचे बिल ४४२ रुपये आले त्यानंतर त्यांनी या संदर्भात एक व्हिडीओ बनवला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियात प्रसारित केला. … Read more

वराती मागून घोडे ; कुमार स्वामी देणार भाजपला पाठिंबा

बंगरुळु |  कुमार स्वामी यांच्या सत्तेचा सूर्य भर दुपारी मावळला असताना आता त्यांच्या पक्षात देखील दोन गट पडले आहेत. जेडीएस पक्षाच्या काही आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याचे पक्षाला सुचवले आहे. तर काही आमदारांनी विरोधी बाकावर बसून सरकारला विरोध करून पक्ष मजबूत करण्यास भर देण्यासाठी सांगितले आहे. आता अशा दुहेरी पेचात कुमार स्वामी नेमका काय निर्णय घेणार … Read more

महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्यात अडकली ; अतिवृष्टीने रेल्वे ट्रॅक पाण्याखाली ; बचाव कार्य तातडीने सुरु

बदलापूर प्रतिनिधी |  छत्रपती शिवाजी महाराज टार्मिलन्स मुंबईवरून सुटणारी महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर जवळील वांगणी गावाजवळ पाण्यात अडकली आहे. अतिवृष्टीने रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला असल्याने चालकाला अंदाज येत नसल्याने हा सर्व प्रकार घडला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे गाडी जागीच उभा करणे चालकाने पसंत केले आहे. या गाडीमध्ये जवळपास २,००० प्रवासी अडकून पडले असल्याची माहिती प्रशासनाकडून … Read more

या माणसाने पेशाची लाज काढली ; ३० रुपयांची लाच घेताना डॉक्टर अँटी करप्शनच्या जाळ्यात

सांगली प्रतिनिधी | आपण लाचेचे अनेक प्रकार बघितले असतील मात्र हा प्रकार बघून आपण थक्क व्हाल. कारण या प्रकरणात सरकारी दवाखान्यातील डॉक्टराने उपचारासाठी फक्त ३० रुपयांची लाच मागितल्याची घटना घडली आहे. सदरची घटना सांगली जिल्ह्यातील कुरळप गावात घडली असून ऐतवडे गावच्या एका व्यक्तीला उपचारासाठी डॉक्टर ३० रुपयांची लाच मागत होता. उपचारासाठी डॉक्टर ३० रुपयांची लाच मागत … Read more

शेतकऱ्याच्या मृत्यूस जबाबदार असणारा तलाठी अखेर निलंबित ; ७ /१२ वरील नाव कमी झाल्याने शेतकरी हृदयविकार झटक्याने झाला होता मृत

परभणी प्रतिनिधी | गजानन घुमरे  सातबारा उताऱ्यावरील नाव वगळण्यात आले असल्याने पीक विमा कसा भरणार या चिंतेत असणाऱ्या तुरा येथील शेतकऱ्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तलाठी यांच्या खासगी कार्यालयांमध्ये मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी जागीच मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना पाथरीत घडली होती. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करून कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची या घटनेनंतर जमलेल्या … Read more