आता ब्रिटनमध्ये नवीन व्हेरिएंट AY.4.2 ची भीती, गेल्या 24 तासांमध्ये 223 मृत्यू; शास्त्रज्ञांनी काय सांगितले जाणून घ्या
लंडन । एकीकडे, भारतासह जवळजवळ संपूर्ण जगात कोरोना प्रकरणांच्या आकडेवारीमध्ये घट झाली आहे. मात्र त्याचवेळी, गेल्या 24 तासांमध्ये 223 अचानक झलेल्या मृत्यूमुळे ब्रिटनमध्ये भीती पसरली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, मंगळवारी ब्रिटनमध्ये 223 मृत्यू झाले, जे या वर्षी मार्चनंतरचे सर्वाधिक आकडे आहेत. त्याचबरोबर 43,738 नवीन प्रकरणेही नोंदवण्यात आली. याचे सर्वात मोठे कारण यूके मध्ये डेल्टाचे नवीन व्हेरिएंट … Read more