TCS ची मोठी घोषणा ; BSNL 4G-5G सेवा 2025 मध्ये सुरू होणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय दूरसंचार कंपनी बीएसएनएलचे (BSNL) ग्राहक खूप दिवसापासून 4G आणि 5G सेवेची वाट पाहत होते. हि सेवा आता 2025 मध्ये सुरू होणार असून , टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. टीसीएसचे मुख्य परिचालन अधिकारी एन. गणपति सुब्रमण्यम यांनी सांगितले की, बीएसएनएलची हाय-स्पीड नेटवर्क सेवा वेळेवरच उपलब्ध होणार … Read more