BSNL ने आणला 200 रुपयांचा स्वस्त प्लॅन; 3 महिने रिचार्जचे टेन्शन नाही
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जुलै महिन्यामध्ये अनेक खाजगी कंपन्यांनी त्याच्या रिचार्जच्या दरात वाढ केलेली आहे. त्यानंतर त्यांचे ग्राहक नाराज झालेले आहेत. एअरटेलची, जिओ तसेच वोडाफोन आयडिया या कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरात वाढ केली. त्यामुळे अनेक ग्राहक BSNL कडे वळालेले आहेत. बीएसएनएल देखील त्यांच्या नवीन आलेल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी आणि नवनवीन सुविधा देण्यासाठी नेहमीच तत्पर असते. … Read more