BSNL Best Recharge Plan | BSNL चा धमाकेदार रिचार्ज प्लॅन; 197 रुपयांत 70 दिवस मज्जा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |सध्या देशामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या उदयास आलेल्या आहेत. ज्या एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. त्यात बीएसएनएल ही एक लोकप्रिय कंपनी आहे. बीएसएनएल ही त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. आता देखील बीएसएनएलने अत्यंत स्वस्त प्लॅन जाहीर केला आहे. बीएसएनएलचा (BSNL Best Recharge Plan) हा प्लॅन केवळ 197 रुपयांचा आहे. या प्लॅनची वैद्यता … Read more