धारणी तालुक्यात नाल्यात बस कोसळून झाला भयावह अपघात ; 6 जण जागीच ठार

Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण रोज अपघाताच्या बातम्या ऐकत असतो. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे धारणी तालुक्यातील एका गावात नाल्यामध्ये खाजगी ट्रॅव्हल बस उलटली आहे. आणि त्यात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून हाती आलेला आहे. यामध्ये काही शिक्षकांचा देखील समावेश होता तसेच या अपघातात काही महिला शिक्षिका जखमी झालेले … Read more

Atal Setu | अटल सेतूवरून होणार बस सेवा सुरु; जाणून घ्या बस स्थानक आणि तिकीट

Atal Setu

Atal Setu | सरकारने नवी मुंबई आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा अटल सेतू केलेला आहे. याचा प्रवाशांना खूप जास्त फायदा झालेला आहे. या अटल सेतूच्या बांधकामामुळे जो प्रवास करायला नागरिकांना दीड तास लागायचा. तो प्रवास आता केवळ 20 मिनिटात ते पूर्ण करू शकत आहे. आता या मार्गावरून एसटी बस किंवा बेस्ट सुरू करावी. अशी … Read more

प्रवाशांच्या समस्येचे निवारण होणार मिनिटात; ST महामंडळ सुरु करणार ही सोय

ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एसटी महामंडळाने प्रवासाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे आता एसटीच्या प्रवासाबाबत तसेच सेवेबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असेल, तर प्रवासाच्या तक्रारीचे निराकरण आता लगेच होणार आहे. यासाठी आता बसमध्ये आगार व्यवस्थापक आणि स्थापन प्रमुखाचे दूरध्वनी लावण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. म्हणजे प्रवास करताना जर प्रवासासंबंधित कोणतीही समस्या असेल तर … Read more

ST Bus Strike | ऐन गणेशोत्सव ST कर्मचारी संपावर; ‘या’ आहेत मागण्या

ST Bus Strike

ST Bus Strike |महाराष्ट्रात आता वेगवेगळे सण साजरे होणार आहेत. नुकताच गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. पुणे, मुंबई यासारख्या ठिकाणी नोकरीसाठी आलेले अनेक लोक आणि विद्यार्थी आता गणेशोत्सवाच्या काळात त्यांच्या गावी परत जात असतात. आणि लांब गावी जाण्यासाठी अनेकजण राज्य परिवहन एसटीचा वापर प्रवासासाठी करत असतात. परंतु आता गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने … Read more

Viral Video : बसमध्ये बिकनी गर्ल!! Video पाहून नेटकरी भडकले

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. आजकाल प्रसिद्धीसाठी लोक काहीही करताना दिसतात. याचा प्रत्यय सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओंमधून कायम येत असतो. आताही सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पब्लिक प्लेस अर्थात सार्वजनिक स्थळावरील असल्यामुळे त्याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. … Read more

याला म्हणतात तलफ…; चहा पिण्यासाठी भर रस्त्यात बस थांबवून चालक टपरीवर

Delhi driver bus road drink tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र थंडी वाढली असल्यामुळे या थंडीत गरमागरम पदार्थ खाण्याची आणि चहा पिण्याची हौस अनेकांना असते. काहीजण चहा पिण्याच्या तल्लफेखातर मैलोमैल प्रवास करतात. तर काहीजण काहीही करतात. अशाच एक चहा शौकीन बस चालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बसचालकाला चहा पिण्याची तलफ झाल्यावर भर रस्त्यावर बस थांबवली आणि … Read more

औरंगाबाद-जालना रोडवर बस आणि जीपचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

  औरंगाबाद – औरंगाबाद- जालना महामार्गावर गाढे जवळगाव फाट्यावर बस-जीपच्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले. हा अपघात आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.   जालन्याकडून औरंगाबादेकडे येणारी कळमनुरी-पुणे बस आणि एका जीपमध्ये गाढे जवळगाव फाट्यावर सायंकाळी हा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की जीपचा समोरील … Read more

भरधाव बसची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा जागेवर मृत्यु

Accident

औरंगाबाद – शेतातून गायीचे दुध काढुन घरी येत असताना भरधाव बसने दुचाकीस्वार शेतकरी यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ (ता.पैठण) फाट्यावर सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. सुभाष शेषराव पिवळ असे मृताचे नाव आहे. सुभाष शेषराव पिवळ (वय 44, रा.आडुळ बु., ता.पैठण) हे शेतकरी सोमवारी संध्याकाळी … Read more

आगारात उभ्या बसमध्ये गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या; थरकाप उडवणारी घटना

bus

बीड – बस स्थानकाच्या परिसरात संपामुळे उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये दोरीने गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दीड ते पावणेदोन वाजेच्या सुमारास बीड बसस्थानकात उघडकीला आली. निवृत्ती भागुजी आबुज (वय 70, रा. बाळराजे कॉलनी, शाहूनगर, बीड) अशी आत्महत्या करणाऱ्या इसमाची ओळख पटली आहे. स्थानक परिसरात पश्चिम दिशेला काही बस अनेक दिवसांपासून उभ्या आहेत. … Read more

शहरात इलेक्ट्रिक डबलडेकर बस सुरू करा

औरंगाबाद – मुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद शहरात पर्यावरण पूरक डबल डेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यास प्रवास क्षमता दुपटीने वाढून खर्चात कपात होईल. महापालिकेने पर्यावरण पूरक बस साठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. … Read more