MSRTC Bus Pass : फक्त 1170 रुपयांत फिरा संपूर्ण महाराष्ट्र; ST ने आणलाय स्पेशल पास

MSRTC Bus Pass 1170 rs

MSRTC Bus Pass। सध्या उन्हाळ्याचे दिवस या शाळांना या दिवसात सुट्ट्या असतात. त्यामुळे अनेकजण आपल्या मुलाबाळांसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी बाहेर कुठेतरी फिरायला जात असतात. महाराष्ट्रात उन्हाळ्यात फिरण्यासाठी भरपूर ठिकाणे आहेत. तुम्ही सुद्धा उन्हाळ्याच्या या दिवसात पर्यटन करण्याच्या विचारात असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या माध्यमातून तुम्ही अवघ्या ११७० … Read more