Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत

Earn Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Earn Money : आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा आपल्याला आवडलेल्या अनेक गोष्टींचे फोटो काढतो. जे आपण नंतर सोशल मीडियावर अपलोड करतो. कित्येक फोटो मोबाईलमध्ये असेच पडून राहतात. मात्र जर आपल्याला या फोटोंद्वारे पैसे कमवता आले तर… होय तुम्ही अगदी बरोबर वाचलंत… आपल्याला मोबाईल फोटोग्राफीद्वारे पैसे कमवता येतात. याची माहिती आपल्यातील अनेकांना … Read more

पठ्ठ्या 150 गाई संभाळून अख्या गावाला पुरवतोय बायोगॅस; शेणखतापासून कमवतोय बक्कळ पैसा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शेती करत असताना अनेक तरुण शेतकरी त्याबरोबर जोडव्यवसाय करत आहेत. त्यातून स्वतःबरोबर इतरांनाही फायदा देत आहे. असाच जोड व्यवसायाचा प्रयोग, एक अभिनव कल्पना पंजाबमधील तरुण शेतकरी गगनदीप सिंह यांनी राबविली आहे. सिंह यांनी 150 गायीद्वारे दुग्ध व्यवसाय सुरु करत शेण कटापासून चांगले उत्पन्न मिळवले आहे. इतकंच नाही तर ते बायोगॅस … Read more

ससे पालनातून इंजिनियर पठ्ठ्या कमवतोय महिन्याला 90 हजार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकजण शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय सुरु करतात. कारण त्यातून चांगले पैसे मिळतात. काही जण पाळीव प्राणी देखील पाळतात. असाच ससेपालनाचा व्यवसाय कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निलेश गोसावी या इंजिनिअर तरुणाने सुरु केला आहे. मोठ्या पगाराची इंजिनिरींगची नोकरी सोडून ससे पालनातून आता तो चांगले पैसे कमवू लागला आहे. आजच्या काळात … Read more

Business Idea : वर्षभर मागणी असणाऱ्या ‘या’ वस्तूच्या व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न !!!

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : प्रत्येकाला वाटतं असते छोटासा का असेना पण आपला स्वतःचा असा एखादा व्यवसाय असावा. मात्र अनेकदा योग्य कल्पना आणि पैशांच्या अभावामुळे ते स्वप्नच राहते. जर आपल्यालाही कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा व्यवसाय करायचा असेल तर आजची आपली ही बातमी आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. तर आज आपण ऑइल मिलच्या व्यवसायाबाबतची … Read more

Pradhan Mantri Mudra Yojana : Business साठी 10 लाख रुपये मिळवा; मोदी सरकारची जबरदस्त स्कीम

Pradhan Mantri Mudra Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील नागरिकांच्या (Pradhan Mantri Mudra Yojana) हितासाठी आणि तरुण वर्गाला व्यवसाय करण्यासाठी चालना देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार अनेक योजना राबवत आहे. त्याचबरोबर देशातील स्टार्टअप्स आणि लहान उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून एक खास योजना सुद्धा आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना असं या योजनेचे नाव असून या योजनेच्या माध्यमातून सरकार ग्रामीण भागात बिगर- कॉर्पोरेट … Read more

इंजिनियर पठ्ठ्या वेलची केळीतून कमवतोय 28 लाख उत्पन्न

velchi banana Abhijit Patil Solapur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी करण्यापेक्षा घरची शेती करण्यास प्राधान्य देत आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीत करत आहेत. असाच प्रयोग वाशिंबे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील युवा शेतकरी अभिजित पाटील याने केला असून त्याने वेलची आणि रेड बनाना या केळीच्या दक्षिण भारतातील व वेगळ्या वाणांची लागवड केली … Read more

Business Idea : ‘या’ व्यवसायाद्वारे करा दरमहा लाखो रुपयांची कमाई !!!

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Business Idea : जर आपण चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या एखादया व्यवसायाच्या शोधात असाल तर सलूनचा व्यवसाय एक चांगला पर्याय ठरू शकेल. कारण याद्वारे दर महिन्याला भरपूर कमाई करता येते. आजकाल सर्वसामान्यांच्या जीवनात सलूनचे महत्त्व खूपच वाढले आहे. ज्यामुळे या व्यवसाद्वारे दरमहा लाखो रुपये मिळवता येतील. हे लक्षात घ्या कि, सलूनमध्ये लोकांच्या … Read more

Business Idea : सोयाबीनपासून गुलाबजाम बनवून पठ्ठयानं कमवला पैसाच पैसा

soybean gulab jamun

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea शेतात पिकवत असलेल्या पिकाला भाव मिळाला नाही तर आपण तसेच बसतो. कुणी उभ्या पिकावर नांगर फिरवतो तर कुणी हतबल होतो. मात्र, एका शेतकऱ्यानं आपल्या सोयाबीन पिकाला भाव मिळण्याची वाट न बघता त्यापासून प्रक्रिया उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला. आणि पुढे जाऊन त्याने सोयाबीनपासून गुलाबजामून आणि पनीर बनवून पिकासोबत पदार्थ विकून … Read more

Business Idea : अवघ्या 2 महिन्यात 1 एकर खरबूज पिकातून केली 3 लाखांची कमाई

Business Idea Melon Fruit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या काळात शेतीला चांगले महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनेक तरुण शेतीक्षेत्राकडे वळू लागले आहेत. विविध प्रयोग, जोडधंदा करून त्यातून चांगले उत्पन्न मिळवू लागले आहेत. शिकून नोकरी करण्यापेक्षा घरची असलेली शेती करण्याचा निर्णय घेतलेल्या अहमदनगर येथील शेतकरी तरुण रमेश जगताप याने जिद्दीच्या जोरावर अवघ्या 2 महिन्यात 1 एकर क्षेत्रात खरबूज पिकातून … Read more

Business Idea : 2500 रुपयांत घ्या हिरव्यागार शेतात शुद्ध हवा; शेतकऱ्याची भन्नाट आयडिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या घडीला कोणी काहीही व्यवसाय करत आहे. सध्या पाण्याला शुद्ध करून त्याच्या विक्रीतूनही पैसे कमविता येऊ शकते. असा अनेक भन्नाट कल्पना शेतकरी सध्या शेतीला जोड धंदा म्हणून करू लागले आहेत. असाच एक आगळा वेगळा व्यवसाय एका 52 वर्षाच्या शेतकऱ्यानं सुरु केला आहे. आपल्या शेतात शुद्ध हवा तयार करून तो 1 तासाचे … Read more