Bussiness Idea | ‘या’ उन्हाळ्यात सुरु करा आईस्क्रीमचा व्यवसाय, महिन्याला होईल बक्कळ कमाई
Bussiness Idea| आजकल अनेक तरुणांना स्वतःचा असा व्यवसाय सुरू करायचा असतो. परंतु कोणता व्यवसाय सुरू करावा. त्यातून किती प्रॉफिट मिळेल? त्याचप्रमाणे भांडवल कसे मिळवता येईल? या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते व्यवसाय करत नाही. परंतु या उन्हाळ्यात जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याबद्दल विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक भन्नाट आयडिया आहे. ती म्हणजे आता उन्हाळा … Read more