RBI ने रेपो दरात कपात केली नसली तरी ‘या’ सरकारी बँकेने स्वस्त केले कर्ज आणि व्याज केले इतक्या टक्क्यांनी कमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात कोणतीही सवलत न देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु असे असूनही सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने गुरुवारी विविध कालावधीसाठी आपल्या फंडाचा सीमांत खर्च आधारित व्याज दर (MCLR) मध्ये 0.30 टक्क्यांनी कपात केली. कॅनरा बँकेने शेअर बाजाराला सांगितले की एक दिवस आणि एक महिन्यावरील कर्जाचे दर 0.20 टक्क्यांनी कमी … Read more

‘या’ सरकारी बँकेने बाजारात आणली कोरोना कवच पॉलिसी, आता 300 रुपयांत मिळवा 5 लाखांपर्यंतचे कव्हर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस सर्वत्र पसरल्यानंतर, लोकांना असुरक्षित वाटू लागले आहे आणि आता ते आरोग्य विमा पॉलिसी घेण्यास तयार आहेत. कोरोनाच्या प्रकरणात झपाट्याने वाढ झाल्यानंतर, विमा नियामक आयआरडीएआयने विमा कंपन्यांना अल्पकालीन कोविड स्पेसिफिक हेल्थ योजना ऑफर करण्यास भाग पाडले ज्यामध्ये कोविड -१९ च्या उपचारांशी संबंधित हॉस्पिटलायझेशनच्या खर्चांचा समावेश असेल. हे लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील … Read more

फक्त साडे ३ रुपयांच्या कर्जफेडीसाठी बँकेने शेतकऱ्याला चालायला लावले १५ किमी अंतर

कर्नाटक । हजारो कोटींची कर्ज काढून देशातून फरार झालेल्या कर्जबुडव्याकडून बँका कर्जवसुली करण्यास सुस्ती दाखवत असताना बँकांच्या दुजाभावाची एक घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील शिमोगा तालुक्यातील एका गरीब शेतकऱ्याला केवळ ३ रुपये ४६ पैशांचे कर्ज फेडण्यासाठी १५ किलोमीटर पायपीट करावी लागल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम घाटातील जंगलांमध्ये असणाऱ्या बारूऐ गावातील अमाडे लक्ष्मीनारायण असं या … Read more

देशातील या मोठ्या सरकारी बँकेचे ग्राहकांना गिफ्ट; एवढा स्वस्त केला तुमचा EMI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शासकीय बँक असलेल्या कॅनरा बँकेने आपल्या कर्जाचे व्याज दर कमी करण्याची नुकतीच घोषणा केली आहे. रेपो रेट लिंक्ड इंटरेस्ट रेट (RLLR) हे ०.४० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. ते आता ६.९० टक्क्यांवर खाली आले आहे. बँकेने मार्जिनल कॉस्‍ट ऑफ फंड्स बेस्‍ड लेंडिंग रेट ही (एलसीएलआर)०.२० टक्क्यांनी कमी केलेला आहे. हे नवीन … Read more

एटीएमसाठी ही आता ओटीपी लागणार

 टीम, HELLO महाराष्ट्र |सध्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचे युग आहे. अनेकजण पाकिटात पैसे बाळगण्यापेक्षा कार्ड वापरणे पंसत करतो. आपण एटीएम कार्डचा (ATM) वापर बँकेतून पैसे काढण्यासाठी सर्रास करतो. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी आता तुम्हाला एटीएममधून (ATM) पैसे काढताना पिनसोबतच (PIN) ओटीपीही (OTP) टाकावा लागणार आहे. … Read more