गुगल मॅपने चालकाला फसवलं अन कार थेट नदीत कोसळली, 4 जण बुडाले

google map car drown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगल मॅपच्या (Google Map) माध्यमातून आपण अनोळखी ठिकाणी सुद्धा आरामात आणि कोणत्याही त्रासाशिवाय पोचतो. गुगल मॅपचा वापर शहर, गाव आणि महानगरात रस्ते शोधण्यासाठी अत्यंत सामान्य झाला आहे. गुगल मॅप जसा आपल्याला रस्ता दाखवते तस तस आपण पुढे पुढे जात असतो. मात्र आता याच गुगल मॅपच्या चुकीमुळे एका पट्ट्याची कार थेट नदीत … Read more

कारमध्ये लॅपटॉप चार्ज करता येत नाही? तर ॲमेझॉनवरून लगेच मागवा हे डिव्हाईस

Laptop Charge In Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रवासादरम्यान लॅपटॉप वापरून आपल्याला अनेक वेळा परवडत नाही. कारण प्रवास करताना किंवा कार मध्ये असताना लॅपटॉपला चार्जिंगला कुठे लावावे हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. अशा कारणांमुळेच आपण बऱ्याचदा लॅपटॉप सहसा वागवत नाही. परंतु आता या सगळ्या अडचणींवर एक तोडगा निघाला आहे. तुम्ही पुढील डिव्हाईसचा वापर करून स्मार्टफोन लॅपटॉप सहज चार्ज करू शकता. … Read more

Hero Splendor ची इंधन कार्यक्षमता असलेल्या कारचे झाले भारतात अनावरण

car with fuel efficiency of hero splendor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्याला भारतात घराघरात ब्रँडेड कार (Car) दिसून येतात. मग ती टाटा मोटर्सची असो किंवा महिंद्रा असो किंवा इतर कोणती असो. तंत्रज्ञान दिवसेंदिवस पुढे जात असून आत्तापर्यंत भारतात अनेक इलेक्ट्रिक बाईक, कार निर्माण झाल्या आहेत. आणि विशेष म्हणजे त्या नागरिकांच्या पसंतीस सुद्धा पडल्या. काही दिवसांपूर्वी हीरो स्प्लेंडरची इंधन-कार्यक्षमता असलेली कार भारतात येणार … Read more

वाहनांच्या सुरक्षेसाठी सरकारचे एक पाऊल पुढे; 1 ऑक्टोंबरपासून सर्व गाड्यांना द्यावी लागणार ‘ही’ अग्निपरीक्षा

NCAP Crash Test

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात रोड एक्सीडेंट किंवा कार एक्सीडेंट चे प्रमाण बरेच वाढत आहे. या एक्सीडेंट मध्ये बऱ्याच जणांचा जीव देखील जातो. हे रोड एक्सीडेंट कधी मानवांच्या चुकांमुळे, कधी रस्त्यात असलेल्या खड्ड्यांमुळे तर कधी गाड्यांच्या खराबीमुळे होतो. या दुर्घटना रोखण्यासाठी सरकारने पाऊल उचलले आहे. सरकारने संसद मध्ये हा मुद्दा मांडून भारत न्यू कार असेसमेंट … Read more

किती Speed वर गाडी चालवल्यावर मिळते जास्त Mileage? घ्या संपूर्ण ज्ञान

car best mileage tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गाडी चालवताना तिचे स्पीड आणि ती किती मायलेज देते या २ गोष्टी आपण बघत असतो. गाडी किती मायलेज देते यावरूनच कळत कि तुम्हाला ती आर्थिकदृष्ट्या परवडणार आहे कि नाही. तुम्हाला कदाचित माहित नसेल, परंतु कारचे स्पीड आणि मायलेज यांचा एकमेकांशी मोठा संबंध आहे. काही लोकांना वाटतं कि गाडी हळू हळू चालवल्यानंतर … Read more

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कारची कंटेनरला जोरदार धडक

car container accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकदा महामार्गावरून वेगानं वाहन चालवण्याच्या नादात भलतेच घडते. कधी गाडीवरचा ताबा आसुटतो तर कधी एखादे श्वान आडवे आले कि अपघात होतो. अशीच घटना पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रज गावच्या हद्दीत घडली आहे. या याठिकाणी सुसाट वेगात निघालेल्या कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारची थेट कंटेनरच्या पाठीमागे जोरदार धडक … Read more

गाडीची चावी दिली नाही म्हणून नवऱ्याने बायकोला केली मारहाण, पुढं घडलं असं काही की…

Satara News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समाजात काैटुंबिक वादातून महिलांना मारहाण करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. किरकोळ कारणांवरून नवरा-बायकोमध्ये भांडणेही होत आहेत. अशीच एक घटना साताऱ्यात घडली आहे. एका पत्नीने आपल्या पतीस वाहनाची चावी दिली नाही म्हणून रागाच्या भरात तिला मारहाण केल्याची घटना समाेर आली आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पतीच्या विरोधात खूनाचा … Read more

Satara News : पुणे – बंगळूर महामार्गावर कराडच्या कोल्हापूर नाक्यावर कारचा विचित्र अपघात

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावर एक भरधाव वेगाने जाणारी कार पलटी होऊन विचित्र अपघात झाला. मंगळवारी रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, सद्या पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. … Read more

Satara News : आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर एसटी-कारची जोरदार धडक; एक ठार, नऊ जखमी

ST Bus Car Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर पिंपरदजवळ एसटी व कार यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एक ठार तर नऊ जण जखमी झाले. कमल भीमराव यलपले (वय 70) असे मृत वृद्धेचे नाव आहे. जखमी झालेल्यांमध्ये एसटीतील पाच विद्यार्थ्यांसह महिला वाहकाचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय … Read more

Satara News : RTO ला घाबरून पठ्ठ्यानं स्पीडनं घातली गल्लीबोळात कार; पाठलाग करून केला ‘इतका’ दंड

RTO Mahabaleshwar vehicle fined

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या आरटीओ पथकाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांचे फिरते पथक महाबळेश्वरमध्ये आज दाखल झाले आहे. आज कोणाच्या वाहनाचे कागदपत्रे अपुरे तर कोणी परवाना भरलेला नाही याची तपासणी पथकाकडून केली जात असताना त्यांना पाहून एका कार चालकाने सुसाट वेगाने शहराच्या गल्लीबोळातून कार पळविण्याचा प्रयत्न केला. … Read more