आदित्य ठाकरेंचे UGC ला चॅलेंज; विद्यापीठ परिक्षांच्या निर्णयाविरोधात सुप्रिम कोर्टात धाव

मुंबई । कोरोना संक्रमणामुळे राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या मात्र केंद्र सरकारकडून सर्व काळजी घेऊन तसेच सामाजिक अलगावचे नियम पाळून परीक्षा घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. यावर पुन्हा चर्चा करून राज्य सरकारने परीक्षा न घेण्याचा निर्णय कायम केला होता. आता मंत्री आदित्य ठाकरे यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या निर्णयाला कायदेशीर रित्या विरोध करत … Read more

12 वीत दोनदा झाले आहेत नापास, पण जिद्दीने झाले IPS

रायगड प्रतिनिधी । काल बारावीचे निकाल लागले आहेत. बऱ्याच यशस्वी विदयार्थ्यांच्या कथा केल्या जात आहेत मात्र अपयशी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी कथा आणि व्यक्ती दोन्ही आम्ही सांगणार आहोत. आयपीएस अनिल पारसकर यांच्याबद्दल आम्ही सांगणार आहोत. त्यांना बारावीत एकदा नाही तर दोनदा आले होते अपयश पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे विधान त्यांच्यासाठी अगदी सार्थ … Read more

1 कोटी रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी, व्हिडीओ बनवून जिंका बक्षीस; ‘या’ कंपनीने सुरु केला खास कॉन्सर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात टिकटॉक ऍप वर बंदी घातल्यापासून भारतीय Chingari ऍप ला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. टिकटॉक बंदी नंतर हे ऍप १ तासाला सरासरी १ लाख वेळा डाऊनलोड केले जात आहे. तर दर तासाला २ लाख व्ह्यूज मिळत आहेत. खूप कमी वेळात या ऍपच्या डाउनलोड्सची संख्या १ कोटींच्यावर पोहोचली आहे. यादरम्यान पहिल्यांदाच कंपनीने … Read more

किती विद्यापीठे पदवी परीक्षा घेण्यास तयार? UGC ची आकडेवारी आली समोर 

pune university

नवी दिल्ली । काही दिवसांपासून देशात पदवी परीक्षा घेण्याबाबत वेगवेगळ्या स्तरावर आवाज उमटले होते. परीक्षा म्हणजे विध्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ असा निर्णय हायकोर्टाकडून  देण्यात आला होता.  त्यामुळे सर्व स्तरावरील परीक्षा रद्द केल्या गेल्या होत्या. परंतु विदयापीठ अनुदान आयोग UGC मात्र  पदवी  परीक्षा घेण्याच्या निर्णयावरती ठाम आहे. देशात एकूण ९९३ विद्यापीठं आहेत. त्यातील काही ठराविक विद्यापीठांनी परीक्षा … Read more

ऑनलाइन शिक्षणानं केला घात; मोबाइल घेऊन न दिल्यानं विद्यार्थ्यांची आत्महत्या

सांगली प्रतिनिधी । ऑनलाईन शिक्षणासाठी वडिलांकडून मोबाईल मिळत नसल्याने दहावीतील विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार जत तालुक्यातील मल्लाळ येथे सोमवारी (ता. १३) रात्री उशिरा घडला. आदर्श आप्पासाहेब हराळे (वय १५, रा. मल्लाळ, ता. जत) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत मंगळवारी (ता. १४) जत पोलिस ठाण्यात वडील आप्पासाहेब मारुती हराळे यांनी … Read more

कोरोना संकटात TCS कंपनीत ४० हजार जागांसाठी भरती; बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी

jobs hiring x

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना लॉकडाउनमुळे पगार कपात आणि कामगार कपातीच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असताना देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टसी सर्व्हिसेसने गेल्या वर्षा प्रमाणे या वर्षी देखील नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएस कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून टीसीएस ४० हजार लोकांना भरती करून … Read more

पाचवीचे वर्ग २१ जुलैपासून तर दहावी, बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून होणार सुरु – बच्चू कडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोना परिस्थिती अद्याप बदलली नसल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा कधी सुरु होतील याबाबत अद्याप काही तारीख निश्चित झालेली नाही पण विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरु करण्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले होते. मात्र जुलै महिन्यातही शाळा सुरु झाल्या नाही आहेत. आता … Read more

शाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar

पुणे । राज्यात कोरोना विषाणूची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या पार्श्वभूमीवर जून महिन्यात मुलांच्या शाळा सुरु होणार का? त्यांचे वर्ग कसे भरणार? असे बरेच प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षक याना पडले होते. या विषयावर सातत्याने चर्चा सुरु होत्या. आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून जून महिन्यात शाळा सुरु केल्या जाणार नाहीत. १ जुलैपासून राज्यातील शाळा सुरु … Read more

महाराष्ट्र अग्निशमन दलात ७० जागांसाठी भरती, इथे करा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट ।  महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचलनालय, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र आणि महाराष्ट्र राज्य अग्निशमन ऍकॅडमीतर्फे महाराष्ट्र अग्निशमन सेवेत नोकरी पटकावण्यासाठी  दोन प्रकारच्या कोर्सकरीता प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण जागा – 70 जागा उपलब्ध पाठ्यक्रम (कोर्स) – 1 अग्निशामक (फायरमन) कोर्स- 30  जागा 2 उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स- 40  जागा शैक्षणिक पात्रता … Read more

ईस्टर्न नेव्हल कमांड मध्ये १०४ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट । भारतीय नौदलात, ईस्टर्न नेव्हल कमांड, नेव्हल बेस विशाखापट्टणम येथे, सिव्हिलिअन मोटर ड्राइवर पदावरती १०४ जागांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. एकूण जागा –  104 जागा पदाचे नाव – सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (सामान्य ग्रेड) शैक्षणिक पात्रता –  (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना  (iii) 01 वर्ष अनुभव वयाची अट – 26 ऑगस्ट 2019 रोजी … Read more