UPSC साठी चालु घडामोडी चा अभ्यास कसा/का करायचा…?? 

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 27 | नितिन बऱ्हाटे असंख्य घडामोडी आपल्या आजुबाजूला घडत असतात आणि आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या त्याचे साक्षीदार असतो, या घडामोडी आपल्या आयुष्यावर कमी-जास्त प्रमाणात कायम परिणाम करीत असतात. या “चालु घडामोडी मागील भुतकाळ आणि त्यांचा भविष्यकाळ आपल्या जगण्याचा वर्तमान असतो”. भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी भुतकाळाच्या प्रभावी हाताळणीतुन कार्यक्षम वर्तमान आपल्याला दररोज उभा … Read more

PSI-STI-ASO पुर्व परीक्षेचे एक महिन्यापुर्वीचे नियोजन…..???

IMG WA

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 26 | नितिन बऱ्हाटे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कितीही कमी किंवा जास्त मार्क्स आले असले तरी लवकरच मुख्य किंवा संयुक्त पुर्व परिक्षेचा अभ्यास सुरू करायला हवा बरोबर एक महिन्यानंतर 24 मार्चला संयुक्त(PSI-STI-ASO) पुर्व परिक्षा आहे त्या परिक्षेचे एक महिन्यापुर्वीचे नियोजन सदर लेखात पाहू मागील किमान सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासुन स्पर्धा परिक्षेचा अभ्यास … Read more

MPSC पुर्व 2019 परिक्षेचे विषयानुसार संपुर्ण विश्लेषण-1

exam rep image

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 24 | नितिन बऱ्हाटे 17 फेब्रुवारी 2019 रोजी 342 पदांसाठीची राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली, आयोगाने नेहमीप्रमाणे सोपे,अवघड ते कीचकट स्वरुपाचे प्रश्न विचारले होते विविध विद्यार्थ्यांच्या संवादावरुन पेपर बाबत  समिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. GS 1 पेपर मध्ये सामान्य   निरीक्षणातुन “आकडे आणि शब्दांचा खेळ” असलेले प्रश्न दिसले म्हणजे केवळ, सर्व, नाही असे शब्द आणि … Read more

SSC GD तसेच निमलष्करी दलांमध्ये ७६ हजार जागांची भरती होणार

Para military force

पोटापाण्याची गोष्ट | SSC GD तसेच निमलष्करी दलांमध्ये ७६ हजार जागांपेक्षा जास्त पदावर भरती होणार असून ती प्रक्रिया चालू झाली आहे. SSC GD कॉन्स्टेबल परीक्षा ११ फेब्रुवारी पासून ११ मार्च पर्यंत आयोजित केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) ७६,५७८ जागा भरण्यासाठी मोठे भरती अभियान चालू केले आहे. ज्यामध्ये ७,६४६ पदे महिलांसाठी राखीव आहेत. … Read more

2019 ची UPSC प्रिलिम देणार्यांसाठी  मन कि बात…??? 

UPSC Prelims

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 21 | नितिन बऱ्हाटे तुम्ही जर 2019 साठी तयार करीत असाल तर पुढील गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत वेळ – “The real problem is you think you have Time…!” इथुन पुढे फक्त पाचच महिने राहीले आहेत UPSC पुर्व परिक्षेसाठी, वेळ थांबत नाही म्हणुन अभ्यास‌ थांबवु नका.  इथुन मागच्या अभ्यासाचा आढावा घ्या आणि वेळेचे … Read more

भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019, IAF मधे नोकरीची संधी

images

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय हवाई दलात तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी असून त्यासाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांना या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेळाव्याची अधिक माहिती खालीलप्रमाणे. आवडल्यास तुमच्या मित्रांमधे शेअर करा. सहभागी जिल्हे – अहमदनगर, औरंगाबाद, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर,धुळे, गडचिरोली, हिंगोली, परभणी, जळगाव, जालना, नागपूर, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, … Read more

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात ५१ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात ५१ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. वन सर्वेक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून लवकरच निवडप्रक्रिया पार पडणार आहे. शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण आणि सर्व्हेक्षक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १४ फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान … Read more

MPSC ची जाहीरात प्रसिद्ध, मराठा समाजासाठी राखीव जागा

MPSC

पुणे | महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी (एमपीएससी) 342 पदांचा जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामधे मराठा समाजासाठी निर्माण करण्यात आलेल्या सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकुण जागा – ३४२ पदाचे नाव – उप जिल्हाधिकारी – 40 जागा पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त – 34 जागा सहायक संचालक,महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा – … Read more

राज्यात लवकरच होणार तलाठी भरती

IMG WA

मुंबई | राज्यातील तलाठी संवर्गातील मंजूर पदांपैकी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मागील दोन वर्षांपासून तलाठी भरती झाली नसल्याने त्यासंदर्भात ‘महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या’ पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात मंत्री पाटील यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. या बैठकीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तलाठी संघाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांची भरती

Jobs

सीए / कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाऊंटंट – ५० जागा शैक्षणिक पात्रता – पदवीधर, सीए / आयसीडब्ल्यूए वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २० ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2wwzLIv ट्रेजरी डीलर (Domestic) – ३ जागा शैक्षणिक पात्रता – एमबीए / सीए … Read more