पी.चिदंबरम यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला ; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन न्यायालने नामंजूर करत फेटाळून लावाल आहे. न्यायालयाकडून त्यांना मिळालेला आजवरचा हा सर्वांत मोठा धक्का मानला जातो आहे. ईडी आणि सीबीआयने त्यांना जामीन दिला जाऊ नये म्हणून न्यायालयात बाजू मांडली. तर चिदंबरम यांना प्रसिद्ध वकील मानले जाते तरी देखील त्यांचे विधी कौशल्य त्यांना न्यायालयात … Read more

पद्मसिंह पाटलांनी माझी सुपारी दिली होती ; अण्णांची सीबीआय कोर्टात साक्ष

मुंबई प्रतिनिधी | पद्मसिंह पाटील यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या संदर्भात मी तत्कालीन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून सुध्दा त्यांनी कसलीच दखल घेतली नाही. कारण पद्मसिंह पाटील यांचे नातेवाईक शरद पवार हे त्यावेळी केंद्रात मंत्री होती अशी खळबळ जनक साक्ष अण्णा हजारे यांनी सीबीआय न्यायालयात मुंबई येथे दिली आहे. पवनराजे निंबाळकर यांच्या … Read more

दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा

पुणे प्रतिनिधी | नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येबाबत सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. पुणे येथील विशेष न्यायालयात सीबीआयने दाभोलकर हत्ये संदर्भात एक अहवाल सादर केला आहे. त्या अहवालात शरद कळसकर आणि सचिन अंदुरेने या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या आहेत असे म्हणण्यात आले आहे. दाभोलकर हत्येसंदर्भात सीबीआय या तपास यंत्रणेने केलेला हा सर्वात मोठा खुलासा आहे असे बोलले … Read more

‘सीबीआय’चे विशेष संचालक अस्थाना यांना 1 नोव्हेंबर पर्यंत अटक नाही : दिल्ली उच्च न्यायालय

CBI

प्रतिनिधी | अक्षय कोटजावळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांना एक नोव्हेंबर पर्यंत अटक करू नये, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. याबाबत उच्च न्यायालयाने म्हटले की, या संन्दर्भात सीबीआयने 1 नोव्हेंबर पर्यंत किंवा त्या अगोदर त्यांचे उत्तर सादर करावे. विशेष म्हणजे अस्थाना यांनी उच्च न्यायालयात त्यांच्या वरील एफआयआर रद्द … Read more

‘सीबीआय’ तरी नैतिक असावे…

CBI

विचार तर कराल | काही महिन्यांपूर्वी न्यायव्यवस्थेतील न्यायधीशांचा अंतर्गत वाद विकोपाला जाऊन देशाच्या सर्वोच्च न्यायालयाची लक्तरेच चव्हाट्यावर आल्याचे दिसले अगदी त्याच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती देशाची आघाडीची तपास यंत्रणा असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या अधिकाऱ्यांच्या संघर्षाने पुढे आलेली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये इतके वाद असताना सुद्धा यावरती सरकारने कोणतीही … Read more