Satara News : पुसेसावळी दंगली प्रकरणाचा तपास CBI आणि NIA कडे द्या; मानवाधिकार परिषदेची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात 10 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दंगलीची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला. या घटनेचा पोलिसांनी तपास करीत आरोपीनाही अटक केली. आता या घटनेनंतर भारतीय मानवाधिकार परिषदेचे सदस्य तथा माजी पोलीस अधिकारी अविनाश मोकाशी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुसेसावळी घटनेतील … Read more

अरविंद केजरीवालांना CBI चे समन्स, 16 एप्रिलला चौकशी; नेमकं प्रकरण काय?

CBI News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीच्या नव्या दारू धोरण भ्रष्टाचार चौकशी प्रकरणी CBI ने आणखी फास आवळले असून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना समन्स बजवण्यात आले आहेत. येत्या 16 एप्रिलला याप्रकरणी केजरीवाल याना चौकशीसाठी बोलवण्यात आलं असून आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीच याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष … Read more

Satara News : मोदींकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आज देशात सीबीआय, ईडी या गैरव्यवहार चौकशी करणाऱ्या यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. पुणे येथे काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले … Read more

मनीष सिसोदिया यांना 5 दिवसांची CBI कोठडी

manish sisodiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. काल रात्री त्यांना दिल्लीतील दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी 8 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाई अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आज दुपारी 3:15 वाजता सिसोदिया यांना राऊस अव्हेन्यू कोर्टात … Read more

मला CBI द्या, मोदी- अदानींना 2 तासांत अटक करतो; AAP खासदाराने व्यक्त केला संताप

Narendra modi gautam adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआय ने अटक केल्यानंतर आम आदमी पक्ष आक्रमक झाला आहे. आप कडून केंद्र सरकार विरोधात निदर्शनेही करण्यात आली आहेत. त्यातच आता आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी आक्रमक होत मला ED- CBI द्या, 2 तासांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांना अटक करतो … Read more

CBI कडून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने नुकतीच अटक केली आहे. दारु घोटाळा प्रकरणी सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मनीष सिसोदियांवर अटकेची कारवाई करण्यात आली. दिल्लीतील कथित मद्य अबकारी धोरणातील गैरप्रकाराच्या आरोपांनी घेरलेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. गृह मंत्रालयानं सीबीआयला फीडबॅक यूनिटच्या माध्यमातून … Read more

Cafe Coffee Day वर सेबी कडून मोठी कारवाई, ठोठावला 26 कोटींचा दंड

Cafe Coffee Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cafe Coffee Day : 24 जानेवारी रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीकडून कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडला 26 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे जाणून घ्या कि, कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेड (CDEL) ही भारतीय कॉफी रेस्टॉरंट चेन कॅफे कॉफी डे (Cafe Coffee Day) ची मूळ कंपनी आहे. यासोबतच … Read more

जेलमधून सुटका होताच अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मला खोट्या आरोपांमध्ये…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आले आहे. परमवीर सिंह यांनी माझ्यावर शंभर कोटींचा आरोप लावला. पण त्याच परमवीर सिंह यांनी कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं, त्यामध्ये मी ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप केला होता, माझ्याकडे कोणताही पुरवा नाही असं प्रतिज्ञापत्रात सांगितलं होतं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी आर्थर रोड तुरुंगातुन सुटका होताच … Read more

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आर्थर रोड तुरुंगातून सुटका

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कथित 100 कोटी खंडणी वसुलीप्रकरणी आरोप असलेल्या राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज आर्थर रोड तुरुंगातुन सुटका झाली. देशमुख तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी तुरुंगातून बाहेर आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. अनिल देशमुख यांच्या जामिनावरील स्थगितीला … Read more

लालू प्रसाद यादव यांची पुन्हा CBI कडून चौकशी; नेमकं प्रकरण काय?

Lalu Prasad Yadav CBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. रेल्वे प्रकल्पाच्या भ्रष्टाचार प्रकरणातील ही चौकशी 2021 साली बंद करण्यात आली होती. पण, आता सीबीआयकडून लालू प्रसाद यादव, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, मुलगी चंदा यादव आणि रागिणी यादव यांचीही चौकशी केली जाणार आहे. लालू प्रसाद … Read more