30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस, मंत्रिमंडळाने दिली 3714 कोटी रुपयांच्या देयकाची मान्यता

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने 30 लाख सरकारी कर्मचारी दीपावली बोनस देण्याची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनेफिट ट्रांसफर द्वारे कर्मचार्‍यांच्या खात्यात पैसे थेट ट्रान्सफर केले जातील. त्यांनी सांगितले की, दसरा … Read more

पेंशनबाबत शासनाचा मोठा निर्णय, सरकारने आता ‘या’ अटी केल्या बंद; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत संरक्षण कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने 1 ऑक्टोबर 2019 पासून वर्धित कौटुंबिक पेन्शन (Enhanced Ordinary family Pension- EOFP) ची किमान सेवा आवश्यकता रद्द केली आहे. संरक्षण मंत्रालयाने या बाबतची माहिती दिली आहे. याआधी संरक्षण कर्मचार्‍यांच्या कुटूंबाला EOFP देण्यासाठी 7 वर्ष अविरत सेवा देण्याचा नियम होता. … Read more

सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकारने बदलले पगाराशी संबंधित महत्त्वाचे नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या सुरक्षेबाबत ऑफिस मेमोरेंडम दिले आहे. त्यात असे म्हटले गेले आहे की 7 व्या वेतन आयोगाच्या दृष्टिकोनातून, केंद्र सरकारमध्ये थेट भरतीद्वारे स्वतंत्र सेवेत किंवा केडरमधील Probationerवर नियुक्ती झाल्यानंतर कर्मचार्‍यास पगाराचे संरक्षण मिळेल. हे संरक्षण सातव्या वेतन … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; नाईट ड्यूटी अलाऊंस देण्याचा केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली । केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींना मान्यता दिली असून नवीन व्यवस्थेनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना रात्र पाळी भत्ता अर्थात नाईट ड्यूटी अलाऊंस देण्याचा निर्णय घेतला आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत. 1 जुलैपासून ही सुविधा लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना विशेष ग्रेड पेच्या आधारे नाईट अलाऊंस मिळत … Read more

लॉकडाऊननंतरही सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा?

नवी दिल्ली । कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन लागू असल्यामुळं जवळपास सर्वच सरकारी कार्यालयांच्या कामकाजांवर निर्बंध आले आहेत. सरकारी काम ठप्प पडू नये म्हणून खासगी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा केंद्रानं दिली होती. दरम्यान, आता केंद्र सरकार पुढील काळासाठीही आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय देण्याचा विचार करीत आहे. याबाबत नव्या नियमावलीचा मसुदाही … Read more

सरकारने दिली केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘दिवाळी भेट’; महागाई भत्त्यात केली ५ टक्के वाढ

दिवाळीपूर्वी मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. यानंतर आता सरकारी महागाई कर्मचाऱ्यांचा भत्ता १२ टक्क्यांवरुन १७ टक्क्यांवर पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात बुधवारी (९ऑक्टोबर) झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.