LIC कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात घसघशीत वाढ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकारने होळीपूर्वी LIC कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने LIC कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 17 टक्के वाढ केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारकडून महागाई भत्त्यात 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता LIC कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. ही वेतन वाढ 1 ऑगस्ट … Read more

Women’s Day: महिला दिनानिमित्त केंद्राने घेतले हे महत्त्वाचे निर्णय; कसा घेता येणार फायदा?

Women's Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Women’s Day) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये केंद्र सरकारने महिला दिनाच्या (Womens Day) पार्श्वभूमीवर महिला धोरणांची अंमलबजावणी केली. तसेच महिलांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून अनेक अनेक महत्त्वाचे देखील निर्णय घेतले. त्यानंतर या नव्या धोरणांना सुरुवात शुक्रवारपासून करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे महिला व … Read more

केंद्राची सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट!! महागाई भत्त्यात केली तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ

dearness allowance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार (Modi Government) देशाच्या नागरिकांसाठी मोठमोठ्या घोषणा करताना दिसत आहे. मात्र आता मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. मोदी सरकारकडून केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ (DA) करण्यात आली आहे. सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलत(DR) 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याचा निर्णय घेतला … Read more

शुगर, ताप, संसर्गसह 100 औषधे स्वस्त दरात मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

Modi Sarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या देशभरामध्ये वैद्यकीय उपचार आणि दुर्मिळ आजारांवरील औषधे महाग होत चालली आहेत. अशातच केंद्र सरकारने (Central Government) सर्वसामान्यांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीकडून  (NPPA) 69 नवीन फॉर्म्युलेशनची किंमत निश्चित करण्यात आली आहे. यामुळे आता कोलेस्टेरॉल, शुगर, ताप, संसर्ग, अतिरक्तस्राव, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, अँटिबायोटिक्स अशी 100 औषधे … Read more

स्वस्तात मिळणार ‘ही’ 100 औषधे; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Medicine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. याचे कारण म्हणजे सरकार कडून ताप, हृदय, वेदना, सांधेदुखी यासह एकूण १०० औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने याबाबत एक नवीन अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये इंग्रजी औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी ६९ फॉर्म्युलेशनच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. … Read more

पहिलीच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या वयोमर्यादेत मोठा बदल; केंद्राचा सर्व शाळांना आदेश

Student Age

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारने (Central Government) पहिलीतील प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या वयात मोठे बदल केले आहेत. आता पहिलीच्या प्रवेशासाठी (Admission Age) सर्व मुलाचे वय 6 वर्षे असावे लागणार आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या संबंधित निर्देश जारी केले आहेत. सध्या केंद्र सरकार शिक्षण धोरणांच्या नियमात मोठे बदल करताना दिसत … Read more

तांदूळ निर्यातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 31 मार्च नंतरही निर्यात शुल्क असणार लागू

Export of rice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने (Cental Government) तांदूळ निर्याती (Rice Export) संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने 31 मार्च 2024 नंतर देखील तांदळ निर्यातीवर 20 टक्के निर्यात शुल्क सुरू ठेवण्यास सांगितले आहे. सांगितले जात आहे की, वाढत्या किमतीला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सरकारने 16 ऑक्टोबर … Read more

सरकारने आणलीये विधवा महिलांसाठी महत्त्वाची योजना; मिळताहेत दरमहा ‘एवढे’ रूपये

Indira Gandhi National Widow Pension

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार सतत नवनवीन योजनांची अंमलबजावणी करत असते. त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन (Gandhi National Widow Pension) योजना होय. ही योजना विधवा महिलांसाठी सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील विधवा महिलांना आर्थिक सहाय्यक सरकार करते. त्यामुळे या योजनेचा लाभ … Read more

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात लागू होणार CAA; अमित शहांची मोठी घोषणा

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी CAA लागू करण्यासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. “येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात CAA लागू केले जाईल” अशी माहिती आम्ही शहा यांनी दिली आहे. अमित शहा यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्यात पुन्हा एकदा नवीन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे गेल्या वर्षीच, “आम्हाला CAA लागू … Read more

Bharat Rice Yojana: खुशखबर! आजपासून ग्राहकांना 29 रूपये किलो दराने तांदूळ मिळणार

Rice Low Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळेच या महागाईला रोखण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकार (Central Government) आजपासून देशात “भारत राईस योजना” (Bharat Rice Yojana) लागू करणार आहे. या योजनेमुळे तांदूळ 29 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे. हा अनुदानित तांदूळ पाच किलो आणि दहा … Read more