अशाप्रकारे टाळता येईल गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग; वाचा सविस्तर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज काल गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग घेण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. भारतामध्ये देखील अनेक स्त्रियांमध्ये हा कर्करोग उभारी घेताना दिसत आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी एक लस देखील उपलब्ध आहे. HPV नावाची ही लस आहे. मुलींना तरुण वयात किंवा लग्न होण्यापूर्वी देणे गरजेचे असते. परंतु अविवाहित मुलींना ही लस देण्याबद्दल त्यांच्या आई-वडिलांच्या … Read more