आधी अमित शाहांचा राजीनामा घ्या, मग माझ्याकडे मागा, यशोमती ठाकूर यांचं भाजपला प्रत्युत्तर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना पोलिस मारहाण प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर आता यशोमती ठाकूर यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिले आहे. भाजपला माझ्याकडे राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही. आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा, नंतरच मला राजीनामा मागा, असा पलटवार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत … Read more