‘माझी आणि दानवेंची बरोबरी होणे शक्य नाही’; शिवसेनेत गटातटांचे राजकारण

ambadas danve

औरंगाबाद – शिवसेनेत शिवतेज आणि शिवसंवाद मोहिमेवरून गटातटांचे राजकारण पाहायला मिळाले. यातून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे असे दोन गट असल्याच्या चर्चेला खैरे यांनी बुधवारी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. माझी आणि आमदार दानवेंची बरोबरी होणे शक्य नाही. मी शिवसेनेच्या 13 नेत्यांपैकी एक असल्याचे खैरे यांनी स्पष्ट केले. मागील अनेक वर्षांपासून खैरे … Read more

औरंगाबादचे आगामी खासदार चंद्रकांत खैरेच असणार

औरंगाबाद – औरंगाबादचे आगामी खासदार म्हणून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेच असणार असून यापुढील जिल्ह्यात सर्वच निवडणुका माजी खासदार खैरे यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील. जिल्ह्याचे पक्षांच्या धोरणे आणि ध्येयचे निर्णयही तेच घेतील, अशी थेट घोषणा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी दरम्यान केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांमध्ये खळबळ उडाली असल्याच्या चर्चेला … Read more

‘आदित्य’ सरोवरात वसले ‘खैरे लॉन’ अन् ‘दानवे उद्यान’

औरंगाबाद – महापालिकेने विविध संस्था, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून खाम नदीचे पुनरुज्जीवन केले आहे. नदीपात्रात पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचे सरोवर, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या नावाने ‘ऑक्सिजन हब’, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नावाचे योग लॉन, आमदार अंबादास दानवे यांच्या नावाने फुलपाखरू उद्यान तर रफिक झकेरिया यांच्या नावाने प्रकाश योजना सुरू करण्यात आली आहे. … Read more

मुख्यमंत्री लवकर बरे व्हावे; चंद्रकांत खैरे यांचे खडकेश्वराला साकडे !

kahire

औरंगाबाद – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबईतील रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे माजी खासदार आणि ज्येष्ठ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शहराचे ग्रामदैवत असलेल्या खडकेश्वर मंदिरात आज सकाळीच महादेवाला अभिषेक केला. मुख्यमंत्री लवकरात लवकर बरे व्हावे, असे साकडं खैरे यांनी ग्रामदेवतेला घातलं. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले हेदेखील उपस्थित होते. … Read more

जेव्हा खासदार जलील म्हणतात “वक्रतुंड महाकाय… गणेशजी जगावरील कोरोनाचे विघ्न दूर करा”

imtiaz jalil

औरंगाबाद – वक्रतुंड महाकाय… गणेश जी भारतावरील नव्हे तर संपूर्ण जगावरील अच्को रवणाचे विघ्न दूर करोत असे म्हणत खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सर्व धर्मीयांचे सण-उत्सव सर्वधर्मीय आणि एकत्र आनंदात साजरे करण्याची औरंगाबादची परंपरा कायम ठेवावी असे आवाहनही यावेळी जलील यांनी केले. गणेशोत्सव शांतता समितीची बैठक काल सायंकाळी तापडिया नाट्यमंदिर येथे … Read more

सिडकोतील विविध समस्या सोडवण्यासाठी खैरेंचे मंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन

chandrakant khaire

औरंगाबाद | शहरातील सिडकोचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यात यावेत यासह विविध मागण्यांसंदर्भात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. शिवसेनेसह नागरिकांच्या शिष्टमंडळाने शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, सिडको एन-४ सेक्टरमधील विहिरीची जागा सिडको विभागाकडून पोलीस स्टेशनसाठी देण्यात आली आहे. पण नागरिकांचा त्याला विरोध आहे. या विहिरीत … Read more

 चंद्रकांत खैरेंचे काम औरंगजेबासारखे; प्रशांत बंब यांचा खैरेंवर घणाघात

chandrakant khaire

औरंगाबाद – चंद्रकांत खैरेंचं काम औरंगजेबासारखं असून त्यांच्या काळात औरंगाबादचा काहीच विकास झाला नाही. खैरेंची ३० वर्षांची सत्ता औरंगाबादेत होती पण याकाळात शहर खिळखिळे झाले आहे. तसेच त्यांनी जिल्ह्याच्या विकासात अडचणी आणू नये. खैरे हे भागवत कराडांची कधीच बरोबरी करू शकत नाहीत, असा घणाघात भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरेंनी … Read more

रावसाहेब दानवेंनी पैशाचे वाटप करून मला पाडलं; चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. दानवे हे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी मला पाडलं.दानवे यांनी रुग्णालयात बसून पैशांचं वाटप केलं. त्यामुळेच माझा पराभव झाला, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दानवे हे महाराष्ट्र … Read more

ओट्रम घाटातील बोगद्याचे काम होणार सुरु; शिष्टमंडळाची गडकरींना भेट

otrom valley

औरंगाबाद | सोलापूर-धुळे या राष्ट्रीय मार्गावरील औट्रम घाटातील बोगद्याचे काम लवकरच सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली गडकरींना शिष्टमंडळाने केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. ओट्रम घाटातील बोगद्याच्या कामाला आता गती मिळणार असून याबाबत तयारी करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून या कामाला लवकरच मंजुरी मिळेल असे संघर्ष समिती … Read more

पर्यटन आणि मूलभूत विकास कामासाठी निधी द्या – चंद्रकांत खैरे

chandrakant khaire

औरंगाबाद : औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. देशभरासह इतर देशातीलही पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी व मूलभूत विकास कामासाठी निधी द्या अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिल्लीत पर्यटन मंत्री व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे. चंद्रकांत खैरे यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्री किशन … Read more