युती अंतर्गत वाद आणि राज फॅक्टरमुळे सेनाभाजपच्या तब्बल १६ जागा धोक्यात

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही दिवसांचा अवधी बाकी असतांना आता निकाला बाबत उलट सुलट अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत. सेना भाजपने आपसातील वाद मिटवून दिलजमाई तर करून घेतली मात्र दोघांमध्ये पहिल्या सारखे सख्य काय निर्माण झालेच नाही. याचा फटका दोन्ही पक्षांना बसणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे येत्या २३ मेला अनेक धक्कादायक निकाल समोर … Read more

बाबरी मस्जिद पडल्याप्रकरणी चंद्रकांत खैरे यांना न्यायालयाची समन्स!

Chandrakant Khaire

औरंगाबाद | १९९२ साली अयोध्येत शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पडल्याप्रकरणी चंद्रकांत खैरे यांना समन्स पाठवण्यात आले आहे. लखनौ येथील विशेष न्यायालयाने शिवसेना नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांना सीबीआयच्या वतीने समन्स पाठविले आहे. या समन्सनुसार खैरे यांना येत्या २८ नोव्हेंबर रोजी न्यायालयात साक्ष देण्यासाठी हजर रहावे लागणार आहे. 1993 च्या अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी प्रकरणात पवनकुमार पांडे … Read more

दुष्काळ निवारण करण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाय योजना करणार – पालकमंत्री डॉ. दीपक सावंत

Chandrakant Khaire

औरंगाबाद । सतिश शिंदे जिल्ह्यात सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. परंतु या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि काटेकोर वापर करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा-पाणी देण्यास शासनाचा अग्रक्रम असून दुष्काळ निवारणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणार असल्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारणासाठी घेण्यात … Read more