पिस्तूल दाखवून कोणीही दहशत पसरवत नाही मात्र, जलील यांच्याच घराखाली फायरिंग होते; खैरेंचा पलटवार

औरंगाबाद । औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवर टाकलेल्या व्हिडीओवरुन राज्यात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत एका गाडीतून चाललेल्या व्यक्ती हवेत पिस्तूल दाखवत आहे. या व्यक्ती शिवसैनिक असल्याचा जलील यांनी आरोप केलं आहे. यानंतर औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली. हवेत फिरवलेली पिस्तूल ही गाडीत बसलेल्या व्हीआयपी व्यक्तीची असेल असे … Read more

प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभा; खैरे, रावतेंचा पत्ता कट! शिवसेनेत धुसफूस

मुंबई | काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी घोषित झाली आहे. चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावते या ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेत्यांना डावलण्यात आल्याने शिवसेनेत नाराजी पसरली आहे. याबाबत प्रतिक्रिया देतांना चंद्रकांत खैरे म्हणाले की – पक्षात जुन्या नेत्यांचीही गरज असते; संधी मिळाली असती तर बळ मिळाले असते. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत खैरे … Read more

राडा! चंद्रकांत खैरे समर्थक आणि शिवप्रेमी आमनेसामने

औरंगाबाद प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामागील शुक्लकाष्ठ काही संपण्याचं नाव घेत नाहीये. खैरेंचं राजकीय पुनर्वसन होईल अशी अपेक्षा वाटत असतानाच एमआयएम आणि भाजपसोबत शिवसेनेतील अंतर्गत विरोधकांकडूनही खैरे यांनाच लक्ष्य केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगाबादमधील बजाजनगर परिसरात शिवस्मारकाच्या उडघटनाप्रसंगी राडा झाल्याचं निदर्शनास आलं. शिवस्मारक उदघाटनावेळी चंद्रकांत खैरे यांनी … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसची धडप; मोर्चेबांधणीला सुरुवात

राज्यात नव्या आघाडीमुळे अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर सत्ता समीकरणे बदलायला सुरुवात झाली. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखण्यात येत आहे.

एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील हे ‘रझाकाराची औलाद’- चंद्रकांत खैरे

औरंगाबाद प्रतिनिधी | आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आहे. त्या अनुषंगाने औरंगाबादेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आयोजित केलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमाला औरंगाबादचे एमआयएम चे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे अनुपस्थित होते. यावर शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या अनुपस्थितीवर आपली तिखट प्रतिक्रिया नोंदवली.  खैरेंना खा.इम्तियाज जलील यांच्या अनुपस्थिती … Read more

माजी खासदार असा उल्लेख चंद्रकांत खैरेंना टोचला

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सलग चार केला शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार झाले आहेत . मात्र हा पराभव खैरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे . कोणत्याही कार्यक्रमात आता चंद्रकांत खैरे यांचा वारंवार माजी खासदार असा उल्लेख येतो. अशाच एका कार्यक्रमात खैरे या शब्दावर … Read more

लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच जलील आणि खैरे आले आमने सामने

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी पराभव केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी सरशी करत लोकसभा गाठली. त्यानंतर आज काल पहिल्यांदीच जलील आणि चंद्रकांत खैरे आमने सामने आल्याचे पाहण्यास मिळाले. इम्तियाज जलील समोरून येताच चंद्रकांत खैरे यांनी त्यांचे हासत स्वागत केले. तसेच जलील यांच्या खांद्यावर … Read more

या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !

औरंगाबाद प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीला इम्तियाज जलील यांच्याकडून पराभूत झालेले औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार चंद्रकांत खैरे हे वैजापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेला औरंगाबादमध्ये ऊत आला आहे. वैजापूरचे माजी आमदार आर.एम वाणी यांनी प्रकृतीचे कारण देत विधानसभा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे त्यामुळे या ठिकाणी जागा झाल्याने खैरेंना त्या जागी पुनर्वसित केले जाईल असे … Read more

इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंवर केली जहरी टीका

औरंगाबाद प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ४ वेळा खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांचा वंचित विकास आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी पराभव केला. या पराभवाला अधोरेखित करताना उद्धव ठाकरे यांनी खैरेंना तुमचा पराभव हा माझा पराभव आहे असे म्हणले होते. त्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या ‘या’ मतदारसंघात … Read more

पराभव पाहण्यापेक्षा मला मरण का आले नाही : चंद्रकांत खैरे

औरंगाबाद प्रतिनिधी | चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा झटका सहन होत नाही असेच चित्र सध्या पाहण्यास मिळते आहे. मी सबंध आयुष्य शिवसेनेच्या कामासाठी खर्च केले आहे. हा पराभव पाहण्या आधी मला मरण का आले नाही असे भावनिक उद्गार औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काढले आहेत. ते शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. आयुष्यातील शेवटची निवडणूक म्हणून या … Read more