बेलवर आहात, आता खटला चालणार आहे ;भुजबळांना मुख्यमंत्र्यांची चेतावणी
नाशिक प्रतिनिधी | जामीनावरबाहेर आल्यावर भाजपवर टीका करून प्रकाश झोतात आलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मुख्यमंत्र्यांनी चांगलीच चेतवणी दिली आहे. बेलवर आहात आता देखील चालणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते नाशिक येथील प्रचार सभेत बोलत होते. छगन भुजबळ यांच्या सारखा नटसम्राट महाराष्ट्रात पुन्हा होणार नाही. भ्रष्टाचार केला म्हणूनच जेल मध्ये टाकल. आता आगे … Read more