छगन भुजबळांवर टीका करण्याएवढे तुम्ही मोठे नाही ; पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोल

Untitled design

नाशिक प्रतिनिधी |बिकन शेख, आम्ही व्यक्तीद्वेषाचे राजकारण करणारे नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भुजबळांविषयी केलेली टिपणी करण्याअगोदर स्वतःच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष कुठल्या आरोपाखाली जेलमध्ये होते आणि नंतर कसे जामिनावर सुटले याचा अभ्यास करावा भुजबळांवर बोलण्या इतपत देवेंद्र फडणवीस मोठे नसून भुजबळांविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विचार करायला हवा होता अशी सडकावून टीका शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. काँग्रेस राष्ट्रवादी … Read more

मी आमदार असताना तुम्ही हापचड्डीत शाळेत जात होता

Untitled design

श्रीगोंदा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच बरसले आहेत. माझी काहीच चूक नसताना मला जेल मध्ये टाकण्यात आले आणि मुख्यमंत्री माझ्या भाषणावरून मला धमकी देत आहेत. मी महापौर , आमदार असताना देवेंद्रभाई तुम्ही हाप चड्डीत शाळेत जात होता. आता भाषण काय करायचे ते मी तुम्हाला विचारू का? असा संतप्त सवाल छगन … Read more

वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करा – छगन भुजबळ

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | बिकन शेख    नाशिक जिल्ह्यातील येवला,सिन्नर, चांदवड, नांदगाव,देवळासह इतर तालुक्यात चारा आणि पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अद्यापही अनेक तालुक्यात उपाययोजना सुरू झालेल्या नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागात जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करून वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ … Read more

नाशिक राष्ट्रवादीत फुट पडण्याची चिन्हे, हे आहे कारण…

Untitled design

नाशिक प्रतिनिधि | नाशिक राष्ट्रवादीत फुट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते छगन भुजबळ यांचा मतदार संघ असलेल्या या शहरात यांनी निवडणुकीच्या तोंडावर विघ्न येताना दिसत आहे. पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेत हा रोष व्यक्त केला आहे. याला कारण सुद्धा तसच आहे. छगन भुजबळ ऐवजी समीर भुजबळ लोकसभा निवडणुकी लढवनार असल्याने … Read more

भाजप सरकार एकीकडे म्हणते गाईला वाचवा आणि दुसरीकडे म्हणते बाईला नाचवा – छगन भुजबळ

Untitled design

जळगाव प्रतिनिधी | आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांनी महत्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील डान्सबारवर बंदी घातली होती. मात्र डान्स बार बंदीवर राज्य सरकारने घालून दिलेले सर्व नियम रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपुर्ण निर्णय दिला असून मुंबईसह राज्यात पुन्हा डान्सबार सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री … Read more

छगन भुजबळांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

thumbnail 1530081668155

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ मनी लाँन्ड्रींगच्या केस मुळे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने भुजबळ यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. भुजबळ यांना बुधवारी विशेष सत्र न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुत्र पंकज व पुतने समिर यांनाही भुजबळ यांच्यासोबत न्यायालयात हजर राहावे लागणार … Read more