कोविड -१९ संसर्गामुळे मृत्यू कशा प्रकारे होतो, हे शास्त्रज्ञांना आढळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणा-या रोगाची लक्षणे, त्याचे निदान आणि शरीरावर त्याचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ म्हणतात की कोविड -१९ मुळे होणारे मृत्यू मुख्यत: प्रतिकारशक्तीच्या अति-सक्रियतेमुळे होतो. ‘फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ’ या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, संशोधकांनी टप्प्याटप्प्याने याबाबतीत वर्णन केले आहे की हा विषाणू श्वसनमार्गास कसा संक्रमित … Read more

सिक्कीम हा भारताचा भाग नाही असे म्हणणार्‍या चीनी मेजरला भारतीय लष्कराच्या तरुण लेफ्टनंटनं एका बुक्कीत पाडलं जमिनीवर !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर सिक्कीममधील नकुला येथील मोगुथांग येथे भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य यांच्यात नुकतीच एक चकमक झाली. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये एकच हाणामारी झाली. ‘द क्विंट’ या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, या वेळी भारतीय सैन्य दलाच्या एका तरूण लेफ्टनंटने चीनच्या पीपल्स लिबरेशन ऑफ आर्मी (पीएलए) च्या मेजरला इतक्या जोराने ठोसा लगावला की त्याच्या … Read more

चीन आलं गोत्यात! कोरोना पसरण्यास वुहान जबाबदार- WHO

मुंबई । कोरोना व्हायरसन संपूर्ण जगाला वेढीस धरलं आहे. हजारों लोकांचा जीव कोरोनाच्या बाधेनं गेला आहे. जग ठप्प आहे. असं असताना ज्या चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा संसर्ग पसरला त्याला आतापर्यंत WHO पाठीशी घालत असल्याचा सूर अमेरिकेसोबत अन्य काही देश लावला होता. पण WHO ने चीनला मोठा झटका दिला आहे. जगभरात कोरोना व्हायरस पसरण्यास चीनमधील वुहान … Read more

मृत म्हणून मुलाने पुरले, ३ दिवसांनी बाई आली जिवंतपणे बाहेर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । उत्तर चीनमधील पोलिसांनी तीन दिवसांनंतर एका महिलेला तिच्या थडग्यातून जिवंत सोडवले आहे. या महिलेच्या मुलावर असा आरोप आहे की त्याने आपल्या आईला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तिला मेलेले घोषित करून पुरले. तीन दिवसानंतर या महिलेस बेशुद्ध अवस्थेत ताब्यात घेण्यात आले. तिला मातीमध्ये हलकेच दफन करण्यात आले होते. आरोपी व्यक्तीच्या पत्नीने … Read more

…अन गर्भवती महिलेने दिला रस्त्यावरच मुलाला जन्म, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनच्या झेजियांग प्रांतात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एक गर्भवती महिला काही कामानिमित्त बाजारात गेली होती आणि परत जात असताना अचानक तिने रस्त्यावरच मुलाला जन्म दिला. या घटनेनंतर लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही संपूर्ण घटना जवळच्याच दुकानात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद … Read more

चीनमधील वुहान येथील नर्सचे डोनाल्ड ट्रम्प यांना भावनिक पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनच्या हुबेई प्रांतात वुहान येथून परत आलेल्या एका नर्सने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक खुले पत्र लिहिले आहे. नर्सने या पत्रात असे लिहिले की त्यांनी साथीच्या वेळी वुहानला मदत करणाऱ्या उर्वरित ४२,००० अन्य डॉक्टरांसह रात्रंदिवस रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न केला.पत्रात, तिने वुहानचा आपला वैयक्तिक अनुभव शेअर केला आहे. तिने लिहिले आहे … Read more

चीन व्हिलन असल्याचे सांगून निवडणुका जिंकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा डाव?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या वर्षाअखेरीस होणाऱ्या निवडणुकीत चीन त्यांना विजयी होताना पाहू शकत नाही, असा आरोप ट्रम्प यांनी गुरुवारी केला.चीनच्या या कथित हेतूमागील कारणेही त्यांनी उघड केली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “चीन मला पुन्हा निवडून … Read more

चीनच्या वुहान लॅबमधूनच कोरोनाव्हायरस पसरला, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटावर अमेरिकेने पुन्हा एकदा चीनवर हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनच्या बहाण्याने जागतिक आरोग्य संघटनेवर जोर धरला आहे.ट्रम्प यांना एका पत्रकाराने विचारले की त्यांना असे वाटते का चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचा कोरोना विषाणूशी काही संबंध आहे ? यावर ट्रम्प म्हणाले की, होय ते असा … Read more

ट्रम्प यांचा जागतिक आरोग्य संघटनेवर पुन्हा हल्ला म्हणाले,”डब्ल्यूएचओ म्हणजे चीनच्या हातातले खेळणे”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) चीनचे हातचा बाहुला म्हटले आणि सांगितले की अमेरिका लवकरच डब्ल्यूएचओबद्दल काही शिफारसी घेऊन येईल आणि त्यानंतर चीनबाबतही असेच पाऊल उचलले जाईल. ट्रम्प यांनी कोरोना विषाणू या साथीच्या आजाराविषयी बोलले. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील आपल्या ओव्हल कार्यालयात पत्रकारांना सांगितले की, “आम्ही लवकरच एक … Read more

‘या’ अमेरिकी महिला सैनिकेला समजलं जातंय कोरोनाचा पहिला रुग्ण; जीवे मारण्याच्या येतायत धमक्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिसेंबर २०१९ मध्ये चीनमधील वुहानमधून पसरलेल्या कोरोनाव्हायरसने आतापर्यंत जगातील ३० लाख ६० हजारांहून अधिक लोकांना संक्रमित केले आहे, तर २ लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. कोरोना व्हायरससाठी औषध किंवा लस तयार करण्यादरम्यान,काही देश हे एकमेकांवर सतत आरोप करत आहेत.जगातील अनेक देश या विषाणूबद्दल चीनला दोषी मानतात.त्याच वेळी चीनने अमेरिकेवर पलटवार करताना … Read more