चीनमध्ये मोठी दुर्घटना! शाळेच्या हॉस्टेलला आग लागल्याने 13 मुलांचा दुदैवी मृत्यू; एकजण जखमी

china

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच चीनमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. चीनच्या हेनान प्रांतात एका शाळेच्या हॉस्टेलमध्ये आग लागल्यामुळे 13 मुलांना आपला गमवावा लागला आहे. शुक्रवारी रात्रीच्या वेळी दुशू शहरातील यानशानपु गावाच्या यिंगकाई शाळेतील हॉस्टेलला आग लागल्याची माहिती अग्निशामक विभागाला देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. एका वृत्त संस्थेने दिलेल्या … Read more

अहो आश्चर्यम!!! डांबरी रस्त्यावर धावते ट्रेन; तुम्हीही व्हाल चकित

Train Without Track

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून चीन ओळखला जातो. त्याचबरोबर तंत्रज्ञामध्येही चीन पुढे आहे. चीनमधील वाहतूकही पर्यावरणाला पूरक अशी आहे. त्यातच आता चीनमध्ये विना ट्रॅकची रेल्वबस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. होय, तुम्हाला हे वाचून धक्का बसेल, पण चीनमध्ये डांबरी रस्त्यावर सुसाट धावणारी ट्रेन तयार करण्यात आली आहे. आता तुम्हाला विचार … Read more

1000 KM प्रति तास वेगाने धावणार ‘ही’ ट्रेन; मोडणार सर्व रेकॉर्ड

china train 1000 kmh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गतिमान दळणवळण करण्यासाठी भारताने वंदे भारत एक्सप्रेस, अमृत भारत एक्सप्रेस सुरु केली आहे. तसेच बुलेट ट्रेनचे काम अंतिम टप्प्यात आहे. एकीकडे भारतात रेल्वेची अशी प्रगती असताना दुसरीकडे चीन आपल्यापेक्षा १० पटीने पुढे आहे. चीनने नुकतीच अल्ट्रा-हाय-स्पीड मॅग्नेटिक लेव्हिटेशन (मॅगलेव्ह) ट्रेनची चाचणी घेतले आहे. आणि ही चाचणी यशस्वीही झाले आहे.आश्चर्य म्हणजे, ही … Read more

चीनमधील मानसा शक्तीपीठ आहे जगभरात प्रसिद्ध; येथे पडला होता देवी सतीचा हात

manasa devi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या संपूर्ण देशभरात नवरात्रोत्सव साजरी केला जात आहे. या काळामध्ये भाविक घटस्थापना करून देवी दुर्गेची मनोभावे पूजा करतात. तसेच नवरात्र उत्सवात देवी दुर्गेच्या मंदिरांना भेट देतात. खरे तर, नवरात्रीत मुख्यतः देवी दुर्गेच्या प्रमुख शक्तीपीठांना भेट द्यावी. कारण, असे म्हणतात की, या काळात स्वयम् दुर्गा देवी मंदिरात वास करत असते. पौराणिक कथा आपल्याला … Read more

लोकसंख्येत भारत सर्वाधिक पुढे तर चीन मागे राहिला; UN ने सांगितले नेमक कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून चीनची ओळख होती. मात्र, जगातील महासत्ताक होण्याच्या मार्गावर असलेल्या भारत या देशाने लोकसंख्येच्या बाबतीत आता चीनलाही मागे टाकलं आहे. या गोष्टीला खुद्द संयुक्त राष्ट्रांनीही दुजोरा दिला आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या आकडेवारीनुसार, सध्या भारताची लोकसंख्या चीनच्या तुलनेत 2.9 दशलक्ष अधिक आहे. मात्र, लोकसंख्येच्या बाबतीत … Read more

गजब टेक्नॉलॉजी!! लांब राहूनही पार्टनरसोबत खराखुरा Kiss घ्या; कसे ते वाचाच

kiss device

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लांब राहूनही आपण किसचा अनुभव घेऊ शकतो असं कोणी तुम्हाला म्हंटल तर अनेकजण तुम्हाला वेड्यात काढतील. परंतु हा तंत्रज्ञानाचा जमाना आहे. तंत्रज्ञान कधी काय घेऊन येईल याचा काही नेम नाही. चीनमधील एका विद्यापीठातील मुलांनी एक असेच एक उपकरण तयार केलं आहे. ज्याच्या मदतीने लांब राहूनही आपण आपल्या साथीदारासोबत खराखुरा किस केल्याचा … Read more

सोडियम-आयन बॅटरीवर चालणारी जगातील पहिलीच Electric Car लाँच, एका चार्जमध्ये धावणार 250 किमी

Electric Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Electric Car : सध्याच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती प्रचंड वाढलेल्या आहेत. ज्यामुळे इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र त्यांची किंमत जास्त असल्याने अजूनही लोकं ते खरेदी करणे टाळत आहेत. हे जाणून घ्या कि, इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीमधील सर्वात जास्त खर्च हा त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटरीवर होतो. सध्या, वाहनांमध्ये लिथियम-आयनने … Read more

लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला आधीच मागे टाकलंय? पहा आकडेवारी काय सांगतेय?

India’s population

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताने चीनला मागे टाकलं आहे. ब्लूमबर्गने वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या अंदाजाचा हवाला देत याबाबत अहवाल दिला आहे. संस्थेच्या अंदाजानुसार, 2022 च्या अखेरीस भारताची लोकसंख्या 1.417 अब्ज होती. त्याचवेळी चीनने नोंदवलेल्या आकडेवारी नुसार त्यांची लोकसंख्या 1.412 अब्ज होती. म्हणजेच भारताची लोकसंख्या चीनपेक्षा 5 दशलक्ष अधिक आहे. ब्लूमबर्गने … Read more

कोरोनानंतरचा आता ‘सुपरबग’चा मोठा धोका; एक कोटीहून अधिक होतील मृत्यूमुखी

superbug bacteria

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या चीनमध्ये नव्या व्हेरियंटमुळे खबराटीचे वातावारण निर्माण झाले आहे. अशात चीन पाठोपाठ आता अमेरिकेतही सुपरबग या जीवाणुमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडू लागले आहेत. कोरोनानंतर आता ‘सुपरबग’चा मोठा धोका निर्माण झाला असून एक कोटीहून अधिक मृत्यूमुखी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे कोरोना जिवाणू लोकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत करत … Read more

“चीन बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न, पण…,”; दलाई लामा यांचे मोठे विधान

Dalai Lama

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी नुकतेच चीन व बौद्ध धर्म याबाबत एक मोठं विधान केलं आहे. “चीन बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, ते यशस्वी होणार नाही,” असे दलाई लामा यांनी म्हटलं आहे. बिहारमधील बोधगया येथे दलाई लामा यांनी नुकतेच एका कार्यक्रमात भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, “चीन … Read more