मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास अवघ्या 12 मिनिटांत ; कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंक आजपासून खुला

आर्थिक राजधानी मुंबईत अनेक विकासकामांचा सपाटा सुरु आहे. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुरळीत आणि कमी वेळेत होणार आहे कारण कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी या मार्गाचे उदघाटन होणार असून या मार्गामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास अवघ्या बारा मिनिटात करता येणार आहे. या मार्ग … Read more

Mumbai Coastal Road : मुंबईकरांनो, फक्त ‘या’ वेळेतच कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यावरून प्रवास करता येणार

Mumbai Coastal Road Timing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील कोस्टल रोडचा (Mumbai Coastal Road) दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोेन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यावर या मार्गाचे लोकरण करण्यात आलं आहे. कोस्टल रोडच्या या दुसऱ्या टप्प्यामुळं वरळी, वांद्रे, ताडदेव, पेडर रोड इथे जाणाऱ्या वाहतुकीला वेग मिळणार आहे. या बोगद्यामुळे मरीन ड्राईव्ह ते हाजी अली … Read more

Coastal Road And Sea Link | सी-लिंकवरुन करता येणार थेट दक्षिण मुंबईत प्रवेश, ‘बो आर्क गर्डर’ दोन दिवसांत जोडणार

Coastal Road And Sea Link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Coastal Road And Sea Link मुंबईमध्ये लोकसंख्या खूप वाढलेली आहे. त्यामुळे आता खाजगी वाहनांची संख्या देखील वाढतच चाललेली आहे. या वाहनांची मुंबईमध्ये सतत आपल्याला कोंडी होताना दिसत असते. त्यामुळे लोकांची कामे देखील वेळेवर होत नाही. या मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी, यासाठी प्रशासन नेहमीच काही ना काही प्रयत्न करत असतात. प्रशासनाने … Read more