काँग्रेसने केला मुंबईचा जाहीरनामा प्रसिद्ध; महिलांना दिली ही वचने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार चालू झालेला आहे. तसेच अनेक पक्षांनी त्यांचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला आहे. अशातच आता मुंबई काँग्रेसने निवडणूकीसाठी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. या जाहीरनामांमध्ये त्यांनी मुंबईकरांसाठी अनेक वचने देखील दिलेली आहे. परंतु त्यांच्या या जाहीरनामावर मोठ्या टीका … Read more

… हा तर छत्रपतींच्या गादीचा अपमान ; सतेज पाटील यांच्यावर टीकेचा भडीमार

satej patil news

राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला वेग आहे. मात्र त्याआधी कोल्हापूर उत्तर मतदार संघात काँग्रेसला मोठा धक्का मिळाला. छत्रपती घराण्याच्या स्नुषा मधुरीमा राजे छत्रपती यांनी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर सतेज पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. अशा पद्धतीने बोलणे महाराष्ट्राच्या परंपरेचा आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याचा अपमान करणारे आहे. सतेज पाटील यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशा … Read more

राहुल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या विधानाचे नाना पटोलेंकडून समर्थन??

Rahul Gandhi And Nana Patole

काँग्रेस सत्तेत आल्यास आरक्षण संपुष्टात आणण्यात येईल, अशी घोषणा राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होत. राहुल गांधी यांच्या या विधानावर काँग्रेस पक्षाने कोणतीही स्पष्ट अशी भूमिका न घेता मौन बाळगणं पसंद केलं. मात्र काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी भूमिकेचा … Read more

विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर ! पहा कोणाला मिळाली संधी ?

congress

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये लढतील ह्या अधिक रंजक आणि रंगतदार होणार आहेत यात काहीही शंका नाही. येत्या २० नोव्हेंबर ला मतदान आणि २३ नोव्हेंबर ला मतमोजणी होणार आहे. नुकतच महाविकास आघाडीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपले उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता देशातील सर्वात जुना … Read more

नाना पटोलेंना मुख्यमंत्रिपद मिळावं, नाही मिळालं तर….; काँग्रेस नेते आक्रमक

Nana Patole CM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच (Maharashtra Assembly Election 2024) महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. एकीकडे ठाकरे गट मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असताना आता काँग्रेसच्या बैठकीतून नाना पटोले (Nana Patole) यांनाच मुख्यमंत्री करण्यात यावं असा सूर उमटला आहे. नाना पटोले याना मुख्यमंत्री पद नाही मिळालं तर आम्ही ते हिसकावून घेऊन … Read more

Sanjay Raut Warn Congress : काँग्रेसने थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये; संजय राऊतांनी सुनावलं

sanjay raut slam congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) जागावाटप सुरु असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसला (Congress) सुनावलं आहे. काँग्रेसने आत्तापासूनच थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये, अजून जागावाटप बाकी आहे. तुमच्या काही जागा या आमच्यामुळेच वाढल्या आहेत हे ते विसरले असतील. मात्र राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते … Read more

Vinesh Phogat Joined Congress : कुस्तीपटू विनेश फोगटचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजपवर साधला निशाणा

Vinesh Phogat Joined Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश (Vinesh Phogat Joined Congress) केला आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही खेळाडूंनी काँग्रेसचा झेंडा हातात घेतला आहे. मी अशा पक्षात आहे जो महिलांवरील अन्यायाविरोधात उभा आहे आणि रस्त्यापासून ते संसदेपर्यंत लढायला तयार आहे अशी प्रतिक्रिया विनेश … Read more

Jitesh Antapurkar : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप!! या आमदाराने दिला राजीनामा

Jitesh Antapurkar Resign

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्र काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे जवळचे मानले जातात. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या ज्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्यामध्ये जितेश अंतापूरकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा … Read more

स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधींचे कौतुक; राजकीय चर्चाना उधाण

smriti irani rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या कट्टर विरोधक आणि एकेकाळी थेट राहुल गांधी (Rahul Gandhi) याना होमपीच असलेल्या अमेठीमधून पराभूत करणाऱ्या भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी आता चक्क त्याच राहुल गांधींचे कौतुक केलं आहे. आता राहुल गांधींचे राजकारण बदलले आहे. सध्या राहुल गांधी हे वेगळे राजकारण करत आहेत. तुम्हाला आवडो किंवा न आवडो ही … Read more

Jammu Kashmir Elections : जम्मू-काश्मीर निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसचा आगीशी खेळ? खर्गेंचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

Jammu Kashmir Elections

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू काश्मीर विधानसभा (Jammu Kashmir Elections) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ९० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण ३ टप्यात याठिकाणी निवडणुका होणार असून काँग्रेस- भाजपसह काश्मीर मधील प्रादेशिक पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत जम्मू- काश्मीरमधील निवडणुकीत विजय मिळवायचाच असा चंग सर्वच पक्षांनी बांधला आहे. मात्र निवडणूक जिंकण्याच्या … Read more