गुड बाय मोदी, खोट्या फकीरासाठी आता फक्त 7 दिवस उरले- राहुल गांधी

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लोकसभा (Lok Sabha Election 2024) निडवणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असून त्यापूर्वीच सर्व राजकीय पक्षांकडून विजयाचे दावे – प्रतिदावे करण्यात येत आहेत. पुनः एकदा देशात मोदी सरकार येणार असं NDA मधील नेते म्हणत आहेत तर दुसरीकडे मोदींना हरवून देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असा विश्वास विरोधकांना आहे. या सर्व पार्श्वभूमीवर … Read more

Congress : एका खासदारावरून काँग्रेस यंदा इतक्या जागा मिळवतेय; अचूक स्पष्ट निकाल

congress 2024 lok sabha election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुतारी, मशाल किती जागा मिळणार? अजितदादांना आणि शिंदेंना फटका बसणार का? भाजपची दिल्लीत सत्ता येणार का? असा कन्टेन्टचा काथ्याकुट सर्वांचा करून झाला. पण यात एक गोष्ट आपल्या नजरेतून सुटली. ती म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेसच्या किती जागा येणार? मुंबईत ठाकरेंचा, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा आणि संपूर्ण विदर्भ पट्टयात लोकसभेला कस लागला तो काँग्रेसचा. … Read more

MLA P. N. Patil Death : काँग्रेस नेते, करवीरचे आमदार पी एन पाटील यांचे निधन

MLA P. N. Patil Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे कोल्हापुरातील आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी.एन. पाटील यांचे आज गुरुवारी (23 मे 2024) निधन (MLA P. N. Patil Death) झाले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पी एन पाटील हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ होते तसेच माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक अशीही त्यांची ओळख … Read more

शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट लोकसभेनंतर उचलणार मोठं पाऊल ?

Uddhav thackeray sharad pawar

हातात मशाल घेऊन तुतारी वाजवायचीच! महाविकास आघाडीच्या लोकसभा प्रचारातील हे गाजलेलं वाक्य… लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडताना तुतारी, मशाल आणि पंज्याचे जिंकण्याचे चान्सेस वाढलेत. त्यामुळे सध्यातरी वातावरण तसं चील आहे… पण लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर शरद पवार आपल्या पक्षासह काँग्रेसमध्ये विलीन होतील (Regional Parties to Merge In Congress) … अशा बऱ्याच वावड्या उठल्यानंतर आता राष्ट्रवादी … Read more

सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊ; काँग्रेसची मोठी घोषणा

Congress party

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) विजय मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जनतेला मोठमोठी आश्वासने देण्यात येत आहेत. यातीलच एक भाग म्हणून आता काँग्रेसने जनतेला आश्वासन दिले आहे की, “इंडिया आघाडीचे (India Alliance) सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा देऊ”. ज्यामुळे आता काँग्रेस या लोकसभा निवडणुकीत मराठी भाषेचा मुद्दा हाताशी धरणार … Read more

पुण्यात गुलाल फिक्सय… धंगेकरांच्या विजयाचं गणित फिट्ट बसतंय??

dhangekar vs muralidhar mohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धंगेकर इज बॅक. पुण्यात पुन्हा एकदा धंगेकर पॅटर्नच चालणार. भाजपनं मोठ्या कष्टानं बांधलेल्या पुण्याच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणार… अशी चर्चा सध्या होतेय राज्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात. चौथ्या टप्प्यात होत असणाऱ्या पुणे लोकसभेची निवडणूक (Pune Lok sabha Election 2024) ही पहिल्यांदाच तिरंगी होतेय. भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र … Read more

राहुल गांधींनी कबूल केली काँग्रेसची ‘ती’ चूक; नेमकं काय म्हणाले?

rahul gandhi congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आत्तापर्यंत ३ टप्प्यात मतदान पार पडलं असून अजून मतदानाचे ४ टप्पे बाकी आहेत. यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी काँग्रेस पक्षाची (Congress) एक चूक मान्य केली आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षाला आपले राजकारण बदलावे लागेल तसेच काही धोरणात बदल करावे लागतील असं राहुल गांधी … Read more

महाराष्ट्र काँग्रेस सुप्रिया सुळेंकडे सोपवण्याचा पवारांचा प्लॅन?? नव्या दाव्याने खळबळ

sharad pawar supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होऊ शकतात असं भाकीत करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय बॉम्ब टाकला. पवारांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? अशा चर्चाना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. यानंतर सध्या काँग्रेसमधून शिंदे गटात गेलेल्या संजय निरूपम … Read more

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील 2 पक्ष संपणार; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

Prithviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील २ पक्ष संपुष्टात येणार आहेत असा मोठा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीबाबांनी हा दावा केला आहे. आतापर्यंत झालेलं मतदान आणि ७, १३ आणि २० मे रोजी होणाऱ्या मतदानानंतर विरोधकांसाठी धक्कादायक … Read more

काँग्रेसच्या 5 घोषणांनी महाराष्ट्रातील मोदींची हवा निघून गेलीय

RAHUL GANDHI MAHARASHTRA SPEECH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मटन, मुघल, मासे, मंगलसूत्र, मुसलमान, माओवाद, मस्जिद… नरेंद्र मोदींकडून त्यांच्या प्रचारात वाजवली जाणारी ही म ची बाराखडी. लोकांना अपील होईल, पुन्हा एकदा मोदींची जादू चालेल यासाठी भाजपला आक्रमक प्रचाराची गरज होती. ती म च्या बाराखडीतून पूर्ण होऊन आपण 400 पार होऊ असा विश्वास मोदींना वाटतोय. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींनी याला … Read more