Lockdown 4.0 । देशात आता ३ नाही तर एकूण ५ झोन; जाणून घ्या बफर अन कंटेनमेंट झोनबाबत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यासाठी आता केंद्र सरकारने देशाचे तीनऐवजी पाच झोनमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता देशात रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन व्यतिरिक्त ‘बफर झोन आणि कंटेनमेंट झोन’चा समावेश करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकार या दोन नवीन झोनबाबत लवकरच … Read more

लाॅकडाउन, सीलिंग आणि कंटेनमेट झोन यांच्यात काय बदल आहे? जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे. एकूण पॉझिटिव्ह केसेसचा आकडा साडेतीन हजारांपर्यंत पोहोचणार आहे. संसर्गामुळे मृत्यूची संख्या २००वर पोहोचली आहे. लॉकडाऊन देशभर सुरूच आहे. बर्‍याच जिल्ह्यांत संक्रमणाचे हॉटस्पॉट ओळखले गेले आहेत. हे हॉटस्पॉट्स काही दिवसांसती सील झाले आहेत. या व्यतिरिक्त काही भाग कंटेनमेट झोन म्हणून ओळखले गेले आहेत. परंतु जेव्हा देश … Read more