भारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट संकेत ! नवीन आव्हानामुळे आर्थिक विकास दर 9.5 टक्क्यांनी कमी होऊ शकेल

नवी दिल्ली । ग्लोबल रेटिंग एजन्सी Fitch Solutions ने भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चांगले संकेत दिले नाहीत. रेटिंग एजन्सी म्हणते की,” कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने भारतीय अर्थव्यवस्थेसमोर नवीन आव्हाने निर्माण केली आहेत. याचा परिणाम आर्थिक विकासाच्या दरावर होईल आणि आर्थिक वर्ष 2021-22 (FY 22) दरम्यान भारताची वास्तविक जीडीपी 9.5 टक्क्यांनी कमी होईल. एजन्सीचे म्हणणे आहे की,” कोविड -19 … Read more

कोरोनावर नियंत्रणासाठी काटेकोर पालन करा; केंद्रीय पथकाच्या सूचना

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, त्यावर नियंत्रणासाठी शासनाच्या सर्व नियमांचे नागरिकांनी पालन करणे आवश्यक आहे. सध्याचा काळ कठीण आहे, परंतु औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत, असे म्हणत केंद्रीय पथकाने प्रशासनाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड 19 च्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीस डॉ. दीपक भट्टाचार्य, डॉ.अभिजित पाखरे, … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘हे’ संपुर्ण शहर कंटेंनमेंट झोन म्हणुन जाहीर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी साताऱ्यातील माण तालुक्यातील संपूर्ण दहिवडी शहर आणि त्याच्या आजूबाजूच्या वाड्यावस्त्यां प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.अत्यावश्यक सेवा आणि वस्तू साठी काही दुकानदारांची यादी प्रशासनाने केली जाहीर केली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत प्रतिबंधित … Read more

अखेर मुंबई महापालिकेने अभिनेत्री रेखाच्या बंगल्याबाहेरचा कंटेन्मेंट झोनचा बोर्ड हटवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याबाहेरचा कंटेन्मेट झोनचा बोर्ड मुंबई महापालिकेने आज उतरवला आहे. अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याच्या परिसरातल्या एका सुरक्षा रक्षकाला करोनाची लागण झाली होती. ज्यामुळे रेखा यांचा बंगला सील करण्यात आला होता. तसंच त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोनची बोर्डही लावण्यात आला होता. जो आता मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढला आहे. ११ जुलै रोजी … Read more

अरे बापरे!!! आता फरहान अख्तरच्या सुरक्षा रक्षकालाही झाला कोरोना; बंगला सील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बच्चन कुटुंब, रेखा आणि अनुपम खेर यांचे घर ठोठावल्यानंतर आता कोरोना विषाणू फरहान अख्तरच्या घरी पोहोचला आहे. फरहान अख्तरचे घर रेखाच्या घराशेजारी आहे. बातमीनुसार फरहानचा सुरक्षा रक्षकही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर त्याचा बंगला देखील कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत फरहान अख्तर किंवा जावेद अख्तर … Read more

आता देशात पुन्हा होणार नाही लॉकडाऊन, केले जाईल micro level वर काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वारंवार होणारी घटनांमुळे सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी देशात पुन्हा लॉकडाऊन होणार नसल्याची पुष्टी केली. ते म्हणाले की,’सध्या देशात लॉकडाऊनची गरज नाही. सध्या अनेक राज्यांसह कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी काम केले जात आहे. त्याच वेळी, … Read more

धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने विवाहितेची आत्महत्या

सोलापूर प्रतिनिधी | शहरातील सुभाष नगर परिसरातील लहुजी वस्ताद चौक येथे राहणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरच्या घटनेनंतर परिसरात रहिवासी असलेल्या नागरिकांना आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी सल्ला देण्यात आला. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या काही जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. मात्र सदर कटेंनमेंट झोनमध्ये राहणार्‍या एका महिलेने कोरोनाच्या भितीने आत्महत्या … Read more

धक्कादायक! बोर्डाची परीक्षा द्यायला गेलेल्या ३२ विदयार्थ्यांना कोरोनाचे संक्रमण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी सर्वठिकाणी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहे. अनेक ठिकाणी विदयार्थ्यांच्या परीक्षा रद्द कऱण्यात आल्या आहेत. मात्र कर्नाटक राज्यात दहावीची बोर्ड परीक्षा घेण्यात आली आहे. २५ जून ते ३ जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेला उपस्थित राहिलेल्या ३२ मुलांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. सर्व काळजी घेऊनही विद्यार्थ्यांना … Read more

कोरोनामुक्त झाल्यानंतर MIM च्या नेत्याची जंगी मिरवणूक; २०० जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद प्रतिनिधी | माजी नगराध्यक्षने कोरोनावर मात केल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी आतषबाजी करीत जंगी मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी वैजापूर शहरात घडला. या प्रकरणी सुमारे दोनशे जनांवर विविध कलमाखाली वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैजापुरचे माजी नगरअध्यक्ष व एमआयएम चे नेते अखिल शेख यांना कोरोनाची लागण झाली होती, शहरात उपचार केल्यानंतर ते कोरोनामुक्त … Read more

१ जुलै पासून ठाणे जिल्ह्यात असणार पुन्हा संचारबंदी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसात ठाण्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने जिल्ह्यात पुन्हा संचारबंदीचा निर्णय घेणयात आला आहे. म्हणूनच १ जुलैपासून पुन्हा ठाणेकरांना संचारबंदीचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत. ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिका आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाउन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.१ … Read more