कोरोनाव्हायरसच्या आपल्या अनुभवाबद्दल प्रिन्स चार्ल्स म्हणाले-”हिंमत हरु नका,लढा द्या”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजलेला आहे. या कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसागणिक वाढतच चालले आहे. अशा या प्राणघातक विषाणूच्या संसर्गाला आतापर्यंत सर्वसामान्यां बरोबरच अनेक सेलिब्रिटी देखील बळी पडलेले आहेत. अशा सेलिब्रेटींपैकी एक असलेले ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनाही काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. लंडन मध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान एका कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात … Read more

आज पासून मुंबईतील मरिन ड्राइव्ह सुरु; सोशल डिस्टंसिंगसाठी CISF तैनात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातून कोरोनाचे संकट टळलेले नाही, मात्र तरीही पुन्हा एकदा लोक मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय हँगआउट्स पॉईंट असलेल्या मरीन ड्राईव्हवर दिसू लागले आहेत. महाराष्ट्र शासनाने आता सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत लोकांना घराबाहेर पडण्यास परवानगी दिलेली आहे आणि आता लोकही घराबाहेर जात आहेत. गुरुवारी सायंकाळपासून मरीन ड्राईव्हवर लोकांची लगबग सुरू झाली आहे. … Read more

सातारा जिल्ह्यात आज १८ नवीन कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ५९७ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हयातील अठरा जणांचे रिपोर्ट कोविड बाधित आले आहेत. यातील मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या गुरसाळे गावठाण ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला होता. या पुरुषाचा मृत्यु पश्चात रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण कोरोना … Read more

प्रिय कोरोना, आज जागतिक पर्यावरण दिवस बरं का..!!

पर्यावरण दिन विशेष | डॉ. व्ही. एन. शिंदे (कोल्हापूर) पाच जून हा दिवस आपण ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा करतो. याच पर्यावरणाचे आपण किती आणि कसे नुकसान करत आहोत, हे मागील तीन महिन्यापासून, कोरोना आल्यापासून आपणास सातत्याने जाणवत आहे. तरीही कोरोनाच्या परिणामापासून मुक्ती मिळणे आवश्यक आहे. एकिकडे ‘निसर्ग’ वादळ मानवी जिविताचे नुकसान न करता जाते. … Read more

२४ तासात महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक १२३ मृत्यूंची नोंद 

वृत्तसंस्था । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेच पण आज गेल्या २४ तासात राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूची नोंदही झाली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत मात्र तेवढेच रुग्ण बरेही होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र आज राज्यात १२३ हा सर्वाधिक मृत्यूचा आकडा पाहण्यात आला आहे. ही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने आज जाहीर … Read more

MBBS पदवी धारकांना सुवर्णसंधी; ठाणे येथे तातडीची भरती – जितेंद्र आव्हाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोना स्थिती बिकट होते आहे. रुग्ण वाढत आहेत आणि उपचारासाठी लोक कमी पडत आहेत. शासनाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तात्काळ स्वरूपात काही दवाखाने देखील बनविले आहेत. आता डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे. अमित देशमुख यांनी काही दिवसापूर्वी राज्यातील एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. डॉक्टर, नर्स आणि इतर … Read more

जवळपास अडीच महिन्यांनी टीव्ही कोरोना मुक्त झाला – संजय राऊत 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  गेले अनेक दिवस देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्या, कोरोनामुळे होणारे मृत्यू, कोरोना उपचार, कोरोनासंबंधी राजकीय लोकांचे आरोप-प्रत्यारोप, कोरोना बचावासाठीचे उपाय, दक्षता असे अनेक विषय माध्यमांमधून झळकत आहेत. टीव्ही लावला असता टीव्ही वर सतत कोरोनाचे अपडेट्स दिले जात आहेत. आज मात्र या बातम्यांची जागा ‘निसर्ग’ चक्रीवादळाने घेतली आहे. सकाळपासून टीव्हीवर … Read more

सोलापूरच्या महापौरांना कोरोनाची लागण 

सोलापूर । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. सोलापूर जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. आता सोलापूरच्या महापौर आणि त्यांच्या पतीलाही कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. या दोघा पती पत्नीवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही माहिती समजताच जिल्ह्यात गोंधळ उडाला आहे. सोलापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आणखी ४० रुग्ण वाढले आहेत. अशातच या पती पत्नींना कोरोनाची लागण … Read more

डब्ल्यूएचओ देखील चीनवर नाराज, कोरोनाशी संबंधित माहिती शेअर करत नसल्याचा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर चीनच्या बाजूने असल्याचा सतत आरोप केला आहे. मात्र, आता कोरोनाव्हायरस लसीच्या संशोधनाच्या बाबतीत डब्ल्यूएचओ हे चीनवर खूपच नाराज असल्याचा खुलासा झाला आहे. यापूर्वीही चीनवर लस संशोधन करण्याच्या प्रयत्नांमध्ये मुद्दाम अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला होता. आताही चीन कोरोना विषाणूशी संबंधित संशोधनाचा डेटा शेअर … Read more

अबब !!! हे काय तब्बल १३ लाखांची दारू चोरली; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या विषाणूच्या नियंत्रणासाठी दक्षिण आफ्रिकेत ६६ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. हा लॉकडाउन संपण्याच्या एकच दिवस आधी भुयार खोदून काही चोरांनी वाइन शॉपमधून तब्बल ३ लाख रॅंड (जवळपास १३ लाख ६० हजार) किंमतीची दारु चोरली असल्याची घटना समोर आली आहे. कोरोनाच्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला … Read more