…अन्यथा पोलीस कारवाई करणार; गृहमंत्र्यांचा इशारा

मुंबई | राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्यात आज रात्री आठ वाजल्यापासून कलम 144 म्हणजे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी काळात नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर फिरू नका, अन्यथा पोलीस कारवाई करतील असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहे. आजपासून सुरू होणाऱ्या संचारबंदीत दरम्यान लोकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करा व … Read more

“कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेनंतरही भारतीय अर्थव्यवस्था 2021 मध्ये दुप्पटीने वाढू शकेल” – Moody’s चा अंदाज

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे उद्भवलेल्या सर्व आव्हानांमध्ये (Coronavirus 2nd Wave) भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy) चांगले संकेत मिळाले आहेत. ग्लोबल रेटिंग एजन्सी मूडीज (Moody’s)ने म्हटले आहे की, कोविड -19 स्थित्यंतरातील दुसर्‍या लाटेमुळे भारताच्या आर्थिक विकासाबाबत (Economic Growth) आतापर्यंत झालेल्या अंदाज वर्तनासाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. तथापि, गेल्या वर्षातील खालच्या पातळीवर राहिलेला आर्थिक … Read more

#Coronavirus update देशात कोरोनाचा उद्रेक,1 लाखांहून आधीक नवे बाधित तर 1,027 जणांचा मृत्यू

corona

नवी दिल्ली | वृतसंस्था देशात कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. मागील 24 तासात देशभरात 1,84,372नव्या कोरोनाबाधित रुग्नांची नोंद करण्यात आली आहे. तर मागील 24 तासात देशात कोरोनामुळे 1,027 रुग्णांचा बळी गेला आहे. दरम्यान देशात एका दिवसात होणाऱ्या मृत्यूच्या संख्येने आता एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. ही अतिशय चिंतेची बाब ठरली आहे. दरम्यान मागील 24 तासात … Read more

नियम पाळून व समन्वय ठेऊन बाजारसमित्या सुरु ठेवा : सतीश सोनी

पुणे | अन्नधान्य,फळे, भाजीपाला यांची गगना अत्यावश्यक सेवांमध्ये होते. त्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व जिल्हा उपनिबंधकांना बाजार समित्या स्थानिक पोलीस, महसूल प्रशासनासोबत समन्वय साधत सुरू करण्याचे आदेश संचालक सतीश सोनी यांनी सोमवारी (12एप्रिल)दिले. याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधक आणि बाजार समित्यांना देण्यात आले आहेत. या आदेशात सोनी यांनी म्हटलं आहे की, ” कोरोना विषाणूच्या या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील … Read more

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता 2 तासांपेक्षा कमी घरगुती उड्डाणात जर्वन मिळणार नाही, असा निर्णय का घेण्यात आला हे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या भागामध्ये, विमान प्रवाश्यांना यापुढे पुन्हा उड्डाणा दरम्यान जेवण मिळणार नाही. नागरी उड्डयन मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार प्रवाश्यांना घरगुती उड्डाणाच्या कमी कालावधीत खायला दिले जाणार नाही. मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, 2 तासांपेक्षा कमी उड्डाणांच्या वेळी जेवण दिले जाणार नाही, तर विमान … Read more

आपण येत्या काही दिवसात यात्रा करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची; ह्या राज्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी लागणार निगेटिव्ह आरटी-पीसीआर रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन। देशातील कोरोना प्रकरणात मोठ्या प्रमाणातील वाढ लक्षात घेता बर्‍याच राज्यांनी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र, गुजरात आणि केरळसह अनेक राज्यांनी प्रवाश्यांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. विशेषतः जे हवाई मार्गाने प्रवास करतात. इतर कोणत्या राज्यांनी कोरोना तपास अहवाल अनिवार्य केला आहे हे जाणून घेऊया, महाराष्ट्र गुजरात, दिल्ली-एनसीआर, गोवा, राजस्थान … Read more

‘अटी, शर्थिंसह कामाची परवानगी द्या’! चिठ्ठी लिहून सलून दुकानदाराची आत्महत्या

suicide

उस्मानाबाद | कोरोनाला अटकाव घालण्यासाठी ठाकरे सरकारनं विकेंड लॉक डाउन आणि कडक निर्बंध घातले आहेत. मात्र याचा परिणाम अनेक छोट्या व्यावसायिकांवर होत आहे. आधीच कर्जबाजारी असल्यामुळे आणि पुन्हा आता कडक निर्बंधांमुळे दुकान बंद असल्याने उस्मानाबाद येथील एका सलून व्यवसायिकाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.मनोज झेंडे ( रा. सांजा, ता. जि. उस्मानाबाद)असे आत्महत्या केलेल्या व्यवसायिकाचे … Read more

CAIT ने पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र, लॉकडाउनच्या जागी अन्य पर्याय अवलंबण्याचे केले आवाहन

नवी दिल्ली । देशभरात कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, देशाच्या व्यापारी समुदायामधील सर्वात मोठी संघटना, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लॉकडाउन आणि नाईट कर्फ्यूच्या जागी इतर पर्यायांचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात कॅटने म्हटले आहे की,”देशात कोविडच्या वाढत्या … Read more

Lockdown Impact: महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीमुळे नवीन चित्रपटांचे प्रदर्शन थांबले

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे राज्यातील चित्रपट निर्मात्यांनी अनेक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. यात बर्‍याच मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्ट नुसार बॉक्स ऑफिसच्या एकूण कलेक्शन मधील 50 टक्के हिस्सा एकट्या महाराष्ट्रातून येतो. म्हणूनच, हे पाऊल इंडस्ट्रीला मोठा धक्का मानले जात आहे. कारण इतर शहरांमध्येही मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांमध्ये येणार्‍या लोकांच्या संख्येत … Read more