१५ ऑगस्ट पर्यंत येणार कोरोना वॅक्सीन ? ICMR ने केली मोठी घोषणा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या लसीची भारतासह जगभरात आतुरतेने प्रतिक्षा केली जात आहे. कोविड 19ची लस तयार करण्याचे काम जगभरातील अनेक वैज्ञानिक करीत आहेत. लवकरच या दिशेने यश मिळण्याची भारताला आशा आहे. कारण कोविक्सिन ही कोविड 19 वरची लस भारतात तयार केली जात आहे. भारतात तयार केल्या जाणाऱ्या या लसीची क्लिनिकल चाचणी पूर्ण करण्याचे … Read more