केंद्र सरकारने केली मोठी घोषणा ! ECLGS योजनेचा विस्तार, आता दोन कोटींपर्यंतची कर्जे कमी व्याजदरावर मिळणार
नवी दिल्ली । कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे होणारे आर्थिक नुकसान पाहता अर्थ मंत्रालयाने रविवारी मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपत्कालीन क्रेडिट लाइन गॅरंटी योजनेचा (Emergency Credit Line Guarantee Scheme ECLGS) विस्तार केला आहे. ECLGS 4.0 अंतर्गत, हॉस्पिटल, नर्सिंग होम, क्लिनिक, मेडिकल कॉलेजांना साइटवर ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट्स उभारण्यासाठी देण्यात येणाऱ्या 2 कोटी रुपयांच्या कर्जावर … Read more