Hero Motocorp येत्या 24 मेपासून सर्व प्लांटमध्ये पुन्हा सुरू करणार आहे बाईक-स्कूटरचे प्रोडक्शन
नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहन कंपनी हीरो मोटोकॉर्पने शनिवारी सांगितले की,ते 24 मेपासून भारतात सर्व मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये प्रोडक्शन पुन्हा सुरू करणार आहे. या कारखान्यांमधील निर्मितीचे काम कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे तात्पुरते स्थगित झाले होते. या आठवड्याच्या सुरूवातीस, कंपनीने हरियाणामधील गुरुग्राम, धारुहेरा आणि उत्तराखंडमधील हरिद्वार येथे आपल्या तीन प्लांटमध्ये अंशतः काम सुरू केले. 22 … Read more