केंद्रीय आरोग्य पथकाकडून क्रांतीचौक वॉर्डाची पाहणी

औरंगाबाद | जिल्हयातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपल्या क्रांतीचौक वॉर्डमधील झांबड इस्टेट आणि श्रेयनगर परिसर वाढत्या रुग्णसंख्येमुळे मिनी कंटेनमेंट झोन जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज क्रांती चौक वॉर्डमधील झांबड इस्टेट येथे केंद्रीय आरोग्य पथकाने पाहणी केली. तसेच परिसरातील नागरिकांच्या कोरोना चाचण्या आणि लसीकरण करून घेण्याबाबत संबंधित अधिका-यांना सूचना केल्या. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य पथकाचे प्रमुख … Read more

सातारा जिल्हयात ९ जणांचा मृत्यू ः ७१६ कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गुरूवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये सातारा जिल्ह्यातील ७१६ जण बाधित आले आहेत. तर चोवीस तासांत जिल्ह्यात ९ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोना बांधितांची होणारी वाढ गुरूवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये सातशेपार बांधितांचा आकडा आलेला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या ७१ हजार ५१२ … Read more

लसीकरण केंद्रांना खासदार डॉ.भागवत कराड यांची भेट

औरंगाबाद | शहर आणि ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग गंभीर बनला आहे, अत्यंत गंभीर स्थिती बनली आहे. यावर नागरिकांचे लसीकरण हा एकमेव उपाय अत्यंत प्रभावी आहेत. त्या संदर्भात खासदार डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबाद शहरातील मध्य विभागांमध्ये 18 ठिकाणी लसीकरण केंद्रावर भेट देऊन, तेथील डॉक्टर, परिचारिका यांचे स्वागत व आभार तसेच लसीकरणाच्या बाबतीमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती … Read more

कंन्टेनमेंट झोन भागात एन्ट्री पॉइंटवर बॅनर्स झळकले

औरंगाबाद | महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच शहरात कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून 26 भाग कंन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. आता या भागाच्या प्रत्येक एन्ट्री पॉइंटवर बॅनर्स लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे इतर भागातील व्यक्तींसाठी कन्टेनमेंट झोनमध्ये जाण्यावर निर्बंध घातले जाणार आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. औरंगाबाद शहरात मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग आणखी गतीने पसरू लागला … Read more

सातारा जिल्ह्यात 659 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;9 बाधितांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 659 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 9 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 4 लाख 25 हजार 119 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये एकूण 70 हजार 796 बाधित झाले … Read more

जिल्ह्यात २५ व्हेंटिलेटर आणि ४५ ऑक्सिजन सिस्टीमची भर पडणार

औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था पुणे आणि मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टीट्यूट औरंगाबाद यांच्या सामांज्यस करार झाला असून, त्यानुसार जिल्ह्यात २५ व्हेंटिलेटर आणि ४५ ऑक्सिजन सिस्टीमची उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था पुणे आणि मराठवाडा मेडिकल अँड … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 1 हजार 407 रुग्णांची वाढ; 29 रुग्णांचा मृत्यू

aurangabad corona

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 1,598 जणांना (मनपा 1,200, ग्रामीण 398) घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 75,903 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1,407 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 92,673 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1873 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 14,897 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने … Read more

शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांत दोन हजार बेड्स रिक्त

औरंगाबाद | शहरात कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या तुलनेत बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या रोजच तक्रारी येत आहे. या पार्श्वभूमीवरच महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी मंगळवारी शहरात कोरोनाची उपचारसेवा देणार्‍या खासगी व सरकारी अशा एकूण 70 रूग्णालयांत दोन हजार बेड्स रिक्त असल्याचे स्पष्ट केले. तसेच शहरात रोजचे सरासरी आठशे रूग्ण निघत असून त्यात तेवढेच रूग्ण … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 1 हजार 337 रुग्णांची वाढ; 30 रुग्णांचा मृत्यू

aurangabad corona

औरंगाबाद | जिल्ह्यात आज 1,429 जणांना (मनपा 1, 200, ग्रामीण 229) घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 74, 305 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1,337 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 91,266 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1, 844 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण 15, 117 रुग्णांवर उपचार … Read more

महापालिकेच्या जम्बो लसीकरण मोहिमेला प्रारंभ

औरंगाबाद | कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी महापालिकेने जम्बो लसीकरण मोहीमेला प्रारंभ करण्यात आला. याअंतर्गत 45 वर्षांवरील सर्वच नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. पहिल्याच दिवशी सोमवारी सर्वच केंद्रांवर तीन हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी रांगेत उभे राहून लसीचा डोस टोचून घेतला. या मोहिमेत लोकप्रतिनिधी देखील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करत प्रशासनास सहकार्य करीत आहे. दोन आठवडे ही मोहीम चालणार … Read more