देशातील 29 टक्के कोरोनाग्रस्त दिल्लीतील निझामुद्दीन मरकझशी संबंधित- आरोग्य मंत्रालय

मुंबई । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील कोरोना संसर्गाच्या स्थितीबाबत माहिती देणारी आकडेवारी जाहीर करण्यात आली. आज दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत ही आकडेवारी सांगण्यात आली. आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 14 हजार 378 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 4291 केसेस म्हणजे 29.8% पॉझिटिव्ह रुग्ण एकाच स्रोतापासून म्हणजे निझामुद्दीनमधील तबलीघी जमात मरकझशी समूहातून निर्माण … Read more

चिंताजनक! पुण्यात १२ तासात ५ जणांचा मृत्यू

पुणे प्रतिनिधी । राज्याला कोरोनानाने घातलेली मगरमिठी आणखी घट्ट होतांना दिसत आहे. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तर दुसरीकडे मृतांच्या संख्येत सुद्धा वाढ होताना दिसत आहे. त्यातच आज पुण्यातून अशीच एक चिंता वाढवणारी मिळत आहे. पुण्यात सकाळपासून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. नायडू रुग्णालय १, नोबेल रुग्णालय १ आणि ससून रुग्णालयात ३ असे एकूण … Read more

करोनासंबंधी फेक न्यूजला आळा घाला अन्यथा.. – सुप्रीम कोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसपेक्षा त्याच्या धास्तीनेच अनेक लोकांचे जीव जातील. यामुळे फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि अशा प्रकारांना आळा घालावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले. फेक न्यूजमुळे नागरिकांचा गोंधळ उडतोय. म्हणून करोना व्हायरस संदर्भात देशातील प्रत्येक क्षणाची माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे. यासाठी २४ तासांच्या आत वेबसाइट सुरू करून त्यावर … Read more

Breaking । राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ३०२ वर

मुंबई । राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. एकट्या मुंबईत मागील २४ तासात तब्बल ५९ रुग्ण सापडले आहेत. तर राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत एका दिवसात ७७ रुग्णांची भर पडली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३०२ वर पोहोचला आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज एका दिवसात राज्यात एकुण ७७ कोरोनाचे नवे रुग्ण … Read more