सातारा जिल्ह्यात 519 कोरोना बाधित : टेस्ट वाढल्या, पाॅझिटीव्ह रेट घसरला
सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 519 जण बाधित आढळले आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 11. 89 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 366 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 804 लोक बाधित आढळून आले आहेत. … Read more