सातारा जिल्ह्यात 519 कोरोना बाधित : टेस्ट वाढल्या, पाॅझिटीव्ह रेट घसरला

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 519 जण बाधित आढळले आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 11. 89 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 366 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 804 लोक बाधित आढळून आले आहेत. … Read more

आज नवे 804 कोरोना पाॅझिटीव्ह, सातारा जिल्ह्यात केवळ 408 उपचार्थ

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 804 जण बाधित आढळले आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 20. 28 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 3 हजार 964 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 804 लोक बाधित आढळून आले आहेत. … Read more

सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीनिवास पाटील कोरोना पाॅझिटीव्ह

MP Shrinivas Patil

कराड | सातारा जिल्ह्याचे खासदार व राष्ट्रवादीचे नेते श्रीनिवास पाटील यांची कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आलेली आहे. खा. श्रीनिवास पाटील यांच्यावर मुंबई येथील रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले. तसेच त्यांची तब्बेत व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते उपचार सुरु असून कृपया काळजी करु नये. आपणास विनंती … Read more

टेस्ट, बाधित कमी : सातारा जिल्ह्यात पाॅझिटीव्ह रेट 30 टक्क्यांवर

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 793 जण बाधित आढळले आहेत. रात्री आलेल्या तपासणी अहवालात तपासणी व बाधित कमी असून कोरोना पाॅझिटीव्ह रेट वाढलेला आहे. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 29.23 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण कायम असून ते वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 2 हजार 713 … Read more

हजारीपार : सातारा जिल्ह्यात 1 हजार 117 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 1 हजार 117 जण बाधित आढळले आहेत. कोरोना बाधिताचा आकडा दिवसेंन दिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 22 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण कायम असून ते वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 5 हजार 79 लोकांची कोरोना तपासणी करण्यात … Read more

कोरोनाचा हाहाकार : सातारा जिल्ह्यात नवे 925 पाॅझिटीव्ह, ओमिक्राॅनचे 3 रूग्ण वाढले

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 925 जण बाधित आढळले आहेत. गेल्या दोन महिन्यातील सर्वोच्च बाधित मंगळवारी आढळून आले. शंभरीच्या खाली असलेला बाधिताचा आकडा आता हजारासमीप पोहचला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा हाहाकार झालेला पहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 5 हजार 122 लोकांची कोरोना … Read more

पुन्हा पाॅझिटीव्ह रेट वाढला : सातारा जिल्ह्यात 373 कोरोना बाधित

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 373 जण बाधित आढळले आहेत. गेल्या 24 तासात टेस्टचे प्रमाण कमी व पाॅझिटीव्ह जादा आढळले आहेत. कोरोना पाॅझिटीव्हचा दोन महिन्यातील उंच्चाकी रेट कालच्या रिपोर्टमध्ये आला आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 3 हजार 70 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी … Read more

कोरोना बाधित तीनशेकडे : सातारा जिल्ह्यात पाॅझिटीव्ह रेट 8 टक्क्यांकडे

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 292 जण बाधित आढळले आहेत. गेल्या तीन दिवसापूर्वी शंभराच्यावर कोरोना बाधितांचा आकडा येवू लागला आहे. दोन महिन्यातील सर्वोच्च बाधित गुरूवार नंतर शुक्रवारीही आले. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 19 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 292 लोक बाधित … Read more

कोरोना बाधित शतकाकडे : सातारा जिल्ह्याचा पाॅझिटीव्ह रेट 3. 45 टक्के

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 98 जण बाधित आढळले आहेत. कोरोना बाधितांचा गेल्या काही दिवसातील आकडा आता वाढू लागल्याने लागला आहे. गेल्या दोन महिन्यांतील उच्चांकी कोरोना बाधित आढळल्याने जिल्हा प्रशासनापुढे पुन्हा कोरोना थोपवण्याचे आव्हान उभे राहताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात 98 लोक बाधित आढळून आले … Read more

मृत्यूचा आकडा वाढला : सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात 612 कोरोनामुक्त तर 54 बाधितांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 612 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तर जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 623 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 54 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा … Read more