Oxygen Express: रेल्वेने आतापर्यंत संपूर्ण देशात 12630 मेट्रिक टन Oxygen पोहोचविला, दिल्लीला मिळाला सर्वाधिक 3915 मेट्रिक टन
नवी दिल्ली । देश सध्या कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) दुसर्या लाटेवर झुंज देत आहे. कोरोनाविरूद्धच्या लढ्यात भारतीय रेल्वेचे (Indian Railways) मोठे योगदान आहे. भारतीय रेल्वेच्या ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ ने (Oxygen Express) आतापर्यंत देशभरातील विविध राज्यात 12 हजार मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) वाहतूक केली आहे. 200 हून अधिक ऑक्सिजन एक्सप्रेसमधून 775 टँकरमध्ये एकूण 12630 मेट्रिक टन ऑक्सिजनची … Read more