आयुष मंत्रालयाच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट IMPCL ने केला विक्रमी रेकॉर्ड व्यवसाय, त्यांना नक्की किती नफा झाला ते जाणून घ्या
नवी दिल्ली । आयुष मंत्रालयांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उत्पादन करणार्या इंडियन मेडिसिन फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड (IMPCL) ने 2020-21 मध्ये विक्रमी 164 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आयुष मंत्रालयाने सांगितले की, कंपनीने सुमारे 12 कोटींचा नफा नोंदविला गेला, जो आतापर्यंतचा विक्रम आहे. यापूर्वी 2019-20 मध्ये या कंपनीची उलाढाल 97 कोटींची होती. निवेदनात म्हटले गेले आहे की,”ही वाढ … Read more