एप्रिलपासून बदलणार आपल्या पगाराशी संबंधितील ‘हे’ नियम, कोट्यवधी कर्मचार्यांवर होणार याचा परिणाम!
नवी दिल्ली । एप्रिलपासून सॅलरी, पीएफ आणि कर्मचार्यांच्या ग्रॅच्युएटीचे नियम बदलणार आहेत. केंद्र सरकार नवीन नुकसानभरपाईचे नियम लागू करण्याची योजना आखत आहे, त्यामुळे कंपन्यांच्या बॅलेंसशीट मध्ये बदल दिसून येतील. या नव्या नियमांमुळे कर्मचार्यांची सॅलरी स्लीप, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युएटी, हातात येणाऱ्या पगाराचे नियम बदलतील. हे नियम गेल्या वर्षी संसदेत पास केलेल्या वेज कोडचा एक भाग … Read more