दुसऱ्या लाटेचा फटका : सातारा जिल्ह्यात 10 हजार 122 लहान मुले कोरोना बाधित तर 1 हजार 500 नागरिकांचा मृत्यू
सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या 4 महिन्याच्या कालावधीत 1 हजार 500 मृत्यू झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत साताऱ्यात 0 ते 14 वयातील 10 हजार 122 लहान मुले बाधित झाले असून 3 मृत्यू झाले आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका हा लहान मुलांना असल्याचा अंदाज तज्ञाकडून व्यक्त … Read more