लॉकडाउननंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरु होणार? रेल्वेनं दिले ‘हे’ संकेत
नवी दिल्ली । करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आल्याने सध्या रेल्वेने प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मात्र, लॉकडाउन संपल्यानंतर भारतीय रेल्वेने सेवा पूर्ववत करण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. मात्र, यावर अद्याप केंद्र सरकारकडून कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं या इंग्रजी दैनिकानं दिलं आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर काय करायचं या … Read more